भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉ.पद्मसिंह पाटील वाढदिवस धारासुर मंदिर व सुफी संत हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी (रहे) दर्गाlला चादर चढवून प्रार्थना करीत मोठ्या उत्सचाहात साजरा
भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉ.पद्मसिंह पाटील वाढदिवस धारासुर मंदिर व सुफी संत हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी (रहे) दर्गा l ला चादर चढवून प्रार्थना करीत मोठ्या उत्सचाहात साजरा धाराशिव - भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉ.पद्मसिंह पाटील वाढदिवस धारासुर मंदिर व सुफी संत हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी (रहे) दर्गा l ला चादर चढवून प्रार्थना करीत त्यांचे सुपुत्र राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्सचाहात साजरा करण्यात आला यावेळी भाजपाचे नेते सुनील काकडे , अभय इंगळे , फरमान काझी , सतीश दंडनाईक , विलास लोंढे , अमोल राजेनिंबाळकर , संदीप इंगळे , दत्ता पेठे , सुनील पुनगुडवाले , प्रवीण पाठक , रोहित देशमुख , सागर दंडनाईक , प्रसाद मुंडे , महेमूद मुजावर , मुजमील काझी , फहद सिद्दिकी , अहमद कुरेशी , अलीम पठाण , सलमान शेख , कोफ पठाण आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.