राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई या कड जरा लक्ष द्या .... जगातील बहुसंख्य पासपोर्ट कार्यालये आणि विसा कार्यालये आतंकवाद्याच्या ताब्यात जागतिक पोलीस आणि भारतीय पोलीस झोपा काढताहेत ..सबंध जग असुरक्षित ....
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई या कड जरा लक्ष द्या .... जगातील बहुसंख्य पासपोर्ट कार्यालये आणि विसा कार्यालये आतंकवाद्याच्या ताब्यात जागतिक पोलीस आणि भारतीय पोलीस झोपा काढताहेत ..सबंध जग असुरक्षित .... पाकिस्तानातून शोर्ट व्हिसा वर आलेल्या आणि आपल्या भ्रष्ट शासकीय यंत्रणेने भारतीय नागरिकत्व दिलेल्या आणि आपल्याच देशात राहणाऱ्या आतंकवादी पाकिस्तानी धार्जिण्या (सोलापूर शहर जिल्हा आणि शहराच्या आसपासच्या खेड्यात आतंकवादी प्रवृत्तीच्या पाकिस्तानी धर्जीण्यांचा सूळ सुळाट ) अशा व्यक्तींना हाताशी धरून पाकिस्तान शीत युद्ध खेळत आहे यात अन्न पाणी हवा यात घातक रसायने जीव जंतू मिसळून आपल्या भारतीयांना जीवे मारीत आहे आणि सदर जीवे मारलेल्या व्यक्तींच्या विमा पोलीस्या घेऊन पैसा केला जात आहे आणि सदर पैसा पाकिस्तानला पुरविला जात आहे तसच भारतातील सर्व ग्रामपंचायत स्तर जिल्ह्य स्तरावरील स्त्री आणि पुरुष हरवलेल्या मिसिग दाखल झाल्या आहेत आणि त्यांचा तपास आपल्या पोलीस खात्या...