Skip to main content

Posts

Showing posts from June, 2025

मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने शहरात विविध उपक्रम

   मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने शहरात विविध उपक्रम   धाराशिव: मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धारासुर मंदिर येथे महाआरती ,  हजरत खाजा शमशुद्दीन गाजी दर्गा येथे सादर चढवण्यात आली ,  नगरपरिषद शाळा क्रमांक 18 येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप ,  बोंबले हनुमान मंदिर येथे वृक्ष रोपण यावेळी उपस्थित भाजपा शहराध्यक्ष अभय इंगळे ,  भाजपा शहराध्यक्ष अल्पसंख्याक फरमान काझी ,  निहाल काजी प्रदेश कार्यकारणी सदस्य अल्पसंख्याक ,  डॉ.चंद्रजित जाधव ,  संदीप इंगळे ,  रोहित देशमुख ,  शेषेराव उंबरे ,  अमित पडवळ ,  सुनील पंगूडवाले ,  सागर पवार ,  विठ्ठल गाटे ,  बापू पवार ,  पुष्पकांत माळाळे ,  विलास लोंढे ,   किशोर पवार ,  उंबरे सर ,  अमित पडवळ ,  विकास पवार ,  आकाश तावडे ,  नितीन शेरखाने ,  सनी पवार ,  सागर दंडनाईक ,  प्रवीण शिरसाट ,  संपत शेरखाने ,  जगदीश जोशी ,  ओमकार देवकते ,  रि...

मंथली विजयप्रताप साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त शासन संवाद द डिजिटल प्रेस द डिजिटल मिडिया चे संपादक मालक प्रकाशक मुद्रक आणि स्वयंसेवी संस्था चे दाजी प्रतिष्ठान सोलापूर चे अध्यक्ष विठ्ठल चरणी किवा आंबेडकर चरणी मला विधिवत हिंदू किवा बौद्ध धर्मोपचार आणि संस्कृती पद्धतीने जिवंत समाधी घेण्यास परवानगी मिळणे बाबत विनंती अर्ज ...

   अत्यंत महत्वाचे आणि तातडीचे - मला माझा प्राण आणि शरीर त्याग करावयाचा आहे या करिता मी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मध्ये असलेल्या श्री विठ्ठल मंदिराच्या आवारात किवा दादरच्या चैत्य भूमी येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याच्या आवारात विठ्ठल चरणी किवा आंबेडकर चरणी मला  विधिवत  हिंदू किवा बौद्ध धर्मोपचार  पद्धतीने जिवंत समाधी घेण्यास परवानगी मिळणे बाबत विनंती अर्ज ...   प्रती मा राष्ट्रपती राष्ट्रपती भवन भारत सरकार दिल्ली दिनांक १५  जुन २०२५   टीप – सोबत श्री आनंद गिरजा उर्फ अलका मारुती लोखंडे यांचे त्यांच्या आईच्या नावे असलेले राहते घराची छायाचित आणि ओळख पत्राची छायाचित्र परत जोडली आहे   विषय – केवळ आम्ही हिंदू धर्मातील अनुसूचित जातीच्तील महार जातीचे असलेने आणि माझ्या शैक्षणिक कागदपत्राचा वापर करून पाकिस्तानातून शोर्ट कालावधी करिता आलेले पाकिस्तानी आतंकवादी शासकीय निम शासकीय नोकर्या करीत आहेत आणि मला नोकरी करू दिली जात नाही त्यामुळे माझे शिक्षण एमएससी प्राणीशास्त्र एमएड शैक्षणिक तंत्रविज्ञान एमए  जनसं...

ढोर समाज देशव्यापी मेळाव्यात नवे शिक्षण धोरण, आरक्षण वर्गीकरणावर चर्चा , कक्कय्या आर्थिक विकास महामंडळासाठी प्रयत्न सुरू - सुशीलकुमार शिंदे

   ढोर समाज देशव्यापी मेळाव्यात नवे शिक्षण धोरण ,  आरक्षण वर्गीकरणावर चर्चा , कक्कय्या आर्थिक विका स महामंडळासाठी प्रयत्न सुरू - सुशीलकुमार शिंदे   सोलापूर , ( प्रतिनिधी)ः-    मागासवर्गीय गटात ढोर समाज संख्येने कमी असला तरी आर्थिक विकास महामंडळाची गरज आहे आणि त्यासाठी राज्यशासनाकडे पाठपुरावा करून कक्कय्या आर्थिक विकास महामंडळासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. ढोर समाजाच्या देशव्यापी मेळावा रविवारी हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर ,  माजी आमदार ज्ञानराज चौगुले ,  धर्माजी सोनकवडे ,  गुरूमाता ,  राजेश खंदारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.           समाजाचा विकास करायचा असेल तर मी समाजासाठी काय योगदान दिले आहे याचे आत्मचिंतन करून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. पुर्वीच्या लोकांनी काय केले त्यापेक्षा यापुढे काय करायचे आहे यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आपला समाज लोकशाही मानणारा आहे...

सोलापूर शहर पाणीपुरवठ्यातील दुजाभाव थांबवा! अन्यथा आंदोलन कॉंग्रेसचे अ़ॅड. मनीश गडदे पाटील

  सोलापूर शहर पाणीपुरवठ्यातील दुजाभाव थांबवा! अन्यथा आंदोलन कॉंग्रेसचे अ़ॅड. मनीश गडदे पाटील सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात होणारा पाणीपुरवठ्याचा दुजाभाव थांबवावा व असमतोल अन्यायकारक पाणीपुरवठा प्रश्नी पालकमंत्री यांनी तात्काळ लक्ष घालून संपूर्ण शहराला समान दिवसाड , नियमित , सुरळीत , एकसमान पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी अ़ॅड. मनीश गडदे पाटील यांनी केली आहे.       सोलापूर शहरातील पाणीपुरवठा करिता समांतर जलवाहिनीचे काम अनेक नैसर्गिक , सरकारी अडथळ्यांची संकटे पार करीत एकदाची पूर्ण झाली आणि नुकतीच पाकणी/सोरेगाव येथील जलकेंद्रात पाणी पोहचले याचा मनस्वी आनंद झाला. यावर्षी निसर्गाच्या कृपेने जून महिन्यात उजनी जलसाठा 73% झाला ही सुद्धा जमेची बाजू आहे.       सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेला पाणीपुरवठा शहराच्या काही विशिष्ट भागात चार ४दिवसाड आणि उर्वरित भागात पाच ५दिवसाड असा करण्यात येत आहे. आता तर तीन ३दिवसाड करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु शह...

विषय – सोलापूर विभातील मध्यवर्ती कार्यालय आणि विन्हाग नियंत्रक यांचे कडून दुर्लक्षित होत असलेली जनसेवेची आणि कार्यालयाची कामे या बाबत तक्रारी अर्ज

    प्रती मा श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक माननीय परिवहन मंत्री (महाराष्ट्र राज्य) तथा अध्यक्ष ,  म. रा. मा. प. महामंडळ ०२२-२३०२३९०३ प्रती मा डॉ. माधव कुसेकर (भा.प्र.से) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म. रा. मा. प. महामंडळ दिनांक २११ जुन २०२५ याना सादर .   अर्जदार - श्री आनंद मारुती लोखंडे शिक्षण एमएससी एमएड एमए एमएससीआयटी    राहणार सिद्धेश्वर नगर ५ प्लॉट २०६ मजरेवाडी पोस्ट टीकेकरवाडी सोलापूर मोबाईल क्रमांक 9960207453 असून माझे ओळख पत्राचे क्रमांक पुढील प्रमाणे आहेत आधार क्रमांक 615034437045 मतदान ओळख पत्र    क्रमांक LQV 4770665     शिधा पत्रिका मांक   SN 845382    वाहन चालक परवाना    MH 1320090004270 ,  आयकर खाते ओळखपत्र क्रमांक   AFRPL 6456 M  असे असून अर्जदार  सध्या इंग्रजी साप्ताहिक आनंद्लोखंडे वृत्त    मंथली विजयप्रताप द डिजिटल प्रेस द डिजिटल मिडिया सहस्न संवाद समाज पुढारी इत्यादी न्यूज पोर्टल या वर्तमान पत्त्राचा    संपादक मालक मुद्रक प्रकाशक आहे आणि मी ...