भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉ.पद्मसिंह पाटील वाढदिवस धारासुर मंदिर व सुफी संत हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी (रहे) दर्गाlला चादर चढवून प्रार्थना करीत मोठ्या उत्सचाहात साजरा
धाराशिव - भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉ.पद्मसिंह पाटील वाढदिवस धारासुर मंदिर व सुफी संत हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी (रहे) दर्गाlला चादर चढवून प्रार्थना करीत त्यांचे सुपुत्र राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्सचाहात साजरा करण्यात आला
यावेळी भाजपाचे नेते सुनील काकडे, अभय इंगळे, फरमान काझी, सतीश दंडनाईक, विलास लोंढे, अमोल राजेनिंबाळकर, संदीप इंगळे, दत्ता पेठे, सुनील पुनगुडवाले, प्रवीण पाठक, रोहित देशमुख, सागर दंडनाईक, प्रसाद मुंडे, महेमूद मुजावर, मुजमील काझी, फहद सिद्दिकी, अहमद कुरेशी, अलीम पठाण, सलमान शेख, कोफ पठाण आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments
Post a Comment