Skip to main content

फडणवीस .शिंदे आणि पवार सरकार शेतकर्यांना माहित न होता आर्थिक घोटाळे करणारे आणि बँक म्यानेजर यांच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या स्थावर अर्थी घोटाळे करणार्यांनी घेतलेली कर्जे माफ करू नका

 


फडणवीस .शिंदे आणि पवार सरकार शेतकर्यांना माहित न होता आर्थिक घोटाळे करणारे आणि बँक म्यानेजर यांच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या स्थावर अर्थी घोटाळे करणार्यांनी घेतलेली कर्जे माफ करू नका

खरोखर शेतकऱ्यांनीच घेतलेली कर्जे माफ करा शेतावरील सावकारी कर्जे .शेतकर्यांना माहित न होता आर्थिक घोटाळे करणारे आणि बँक म्यानेजर यांच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या स्थावर अर्थी घोटाळे करणार्यांनी घेतलेली कर्जे माफ करू नका

फडणवीस .शिंदे आणि पवार सरकार शेतकर्यांना माहित न होता आर्थिक घोटाळे करणारे आणि बँक म्यानेजर यांच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या स्थावर अर्थी घोटाळे करणार्यांनी घेतलेली कर्जे माफ करू नका

खरोखर शेतकऱ्यांनीच घेतलेली कर्जे माफ करा शेतावरील सावकारी कर्जे .शेतकर्यांना माहित न होता आर्थिक घोटाळे करणारे आणि बँक म्यानेजर यांच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या स्थावर अर्थी घोटाळे करणार्यांनी घेतलेली कर्जे माफ करू नका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पुळका असलेल्या फडणवीस .शिंदे आणि पवार सरकारने शेतकऱ्यांच्या नावे शेतकर्यांना माहित न होता समाजातील आतंकवादी प्रवृत्तीचे व्यक्ती आणि समाज कंटक पाकिस्तानी धार्जिण्या व्यक्तींनी आणि  बँक म्यानेजर कर्मचारी इतरही शासकीय कर्मचारी यांनी शेतकऱ्यांच्या नावे आर्थिक घोटाळे करणार्यांनी घेतलेली कर्जे माफ करून कायमचा शेतकऱ्यांच्या नावे कर्जे घेणे आणि नंतर ती कर्जे कर्जाच्या प्रती विमा पोलीस्या घेऊन क्लेम करून सरकारी तिजोरीवर हात मारणारे आणि शासनास ब्ल्याक मेल करून शासनास शेतीवरील कर्जे माफ करण्यास भाग पाडायचे  असा नित्य नियमाने व्यवसाय करणाऱ्या आर्थिक घोटाळे बहाद्दरांची कर्जे माफ करून आपला  महाराष्ट्र आर्थिक संकटात आणू नये हे फडणवीस .शिंदे आणि पवार सरकारने  लक्षात ठेवावे (जनसामान्यात शासनाची इमेज दगलते आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचीही टक्केवारी शेती कर्ज माफीत )

महाराष्ट्रातील शेतकरी त्यातला त्यात अल्पभूधारक काही ठिकाणी मोठे शेतकरी हे सावकारांचे कर्ज बाजरी आहेत आणि जरी सरकारने कर्ज माफी केली तर पुन्हा शेतकरी ऐयाशी करतो शेतकर्यांना व्यसने जडतात आणि काही कष्ट न करता कर्जी परतफेड होते त्यामुळे शेती पिकविण्यासाठी काम आणि कष्ट न करता केवळ कर्जे घ्याची आणि ययावर गुजराण करायचे असा जणू काही पायंडा शेतकर्यांनी आणि आर्थिक घोटाळे करणारे  समाजातील आतंकवादी प्रवृत्तीचे समाज कंटक पाकिस्तानी धार्जिण्या व्यक्तींनी आणि  बँक म्यानेजर कर्मचारी तसच इतरही शासकीय कर्मचारी यांनी संगणमताने शेतकऱ्यांच्या नावे आर्थिक घोटाळे करणार्यांनी घेतलेली कर्जे माफ करून शेतकर्यांना आळशी बनू नका आणि समाजातील आतंकवादी प्रवृत्तीचे समाज कंटक पाकिस्तानी धार्जिण्या व्यक्तींनी आणि  बँक म्यानेजर कर्मचारी तसच इतरही शासकीय कर्मचारी यांनी संगणमताने करत असलेल्या अर्थीक गुन्ह्यास बध्वा देऊ नये .

महाराष्ट्र या पूर्वी झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मुळे झालेल्या जखमा अजून हरलेल्या नाहीत तोवर फडणवीस .शिंदे आणि पवार सरकार ने शेतीवरील कर्जे माफ करण्याचा घेतला आहे तो साफ चुकीचा आहे राज्यातील किती शेतकरी मेले किती शेतकऱ्यांची जमीन कोणाच्या नावावर आहे आणि सदर शेती कोण पिकवितो आणि किती शेतकर्याची कर्जे कर्ज प्रती घातलेल्या विमा पोलीस्या मधून कर्जाची परत फेड झाली याचा शोध घेण्याची गरज आहे आणि फडणवीस .शिंदे आणि पवार सरकारला शेकार्यांची कर्जे माफ करावयाची असतील तर कर्ज माफ केलेल्या शेत्कारायची नावे त्यांच्या शेतीचे क्षेत्र त्यांनी आत्ता पर्यंत किती कर्जे घेतली आणि त्याची परत फेड कशी केली याची माहिती या करिता संकेत स्थळ सुरु करून राज्यातील सामान्य व्यक्तीच्या माहिती साठी जनहितार्थ प्रकाशित करावे शेवटी फडणवीस .शिंदे आणि पवार सरकार शासनास एकच सागणे कि वर नमूद प्रकारे आतंकवादी प्रवृत्तीच्या समाजातील समाज कंटक यांनी बँक म्यानेजर आणि आर्थिक घोटाळे करणार्यांनी शेतकर्यांना माहित न होता शेतीवर घेतलेली कर्जे सरकारने माफ करून महाराष्ट्र आर्थिक संकटात आणू नये .

 

 

 


Comments

Popular posts from this blog

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव आजोबा गणपती विविध कार्यक्रम जाहीर

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात केलेल्या श्री शार्धा श्रढार्नंद समाज सार्वजनिक मानाचा अनुभव गणपती श्री गणेशोत्सव काळात विविध धार्मिक सामाजिक व आरोग्य विषय कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत  श्री श्रढार्नंद समाज सर्वजनिक मानाचा आजोबा गणपती सुवर्ण महोत्सव म्हणजेच १५०    व्या वर्षाकडे    वाटचाल    सुरू आहे यंदाचे उत्सवाचे हे १४९    वर्षे आहे श्री आजोबा गणपती एका सोलापूर शहराचा व महाराष्ट्राचा अभिमान आणि सन्मान आहे आपल्या देशातील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजेच सोलापूरचा मानाचा आजोबा गणपती या आजोबा गणपतीने १३९    वर्ष पूर्ण केली आहे म्हणजेच या गणपतीच्या गणपतीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात विश्लेषण १८८५ मध्ये झाली माणिक चौकातील आकर्षक मंदिरामध्ये आजोबा गणपतीचे सर्वांना दर्शन घडत आहे महाराष्ट्र सह देशाच्या कानाकोपऱ्यातून फक्त बंद संकष्टी चतुर्थी व अंगारकी चतुर्थींना दर्शनाला येतात सर्व भक्तांना पावणारा श्री गणराया अशी लेखी साठी आहे लोकमान्य टिळकांनाही या आजोबा गणपती पासूनच प्रेरणा मिळाली. लोकमान्य टिळक हे १८९२...

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)

  भाजप , महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे - प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)   भाजप , महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते , त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज आहे :- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस) नवी दिल्ली नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की , भाजप देशात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्राचा दुसरा गुजरात करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेत , आपले अपयश झाकण्यासाठी तीनशे वर्षापूर्वीचा मुद्दा उकरून काढून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत , पंतप्रधानांचे सुद्धा भाषणे याच प्रकारचे आहेत. ज्या प्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते तशी भाजपला आपले अपयश झाकण्यासाठी दंगलींची गरज आहे. महाराष्ट्रात बदलापूर , सरपंच संतोष देशमुख हत्या , महिला आणि दलितांवर अत्याचार केले जात आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत , यावर सरकार काही करताना द...

सोलापूर शहर पाणीपुरवठ्यातील दुजाभाव थांबवा! अन्यथा आंदोलन कॉंग्रेसचे अ़ॅड. मनीश गडदे पाटील

  सोलापूर शहर पाणीपुरवठ्यातील दुजाभाव थांबवा! अन्यथा आंदोलन कॉंग्रेसचे अ़ॅड. मनीश गडदे पाटील सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात होणारा पाणीपुरवठ्याचा दुजाभाव थांबवावा व असमतोल अन्यायकारक पाणीपुरवठा प्रश्नी पालकमंत्री यांनी तात्काळ लक्ष घालून संपूर्ण शहराला समान दिवसाड , नियमित , सुरळीत , एकसमान पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी अ़ॅड. मनीश गडदे पाटील यांनी केली आहे.       सोलापूर शहरातील पाणीपुरवठा करिता समांतर जलवाहिनीचे काम अनेक नैसर्गिक , सरकारी अडथळ्यांची संकटे पार करीत एकदाची पूर्ण झाली आणि नुकतीच पाकणी/सोरेगाव येथील जलकेंद्रात पाणी पोहचले याचा मनस्वी आनंद झाला. यावर्षी निसर्गाच्या कृपेने जून महिन्यात उजनी जलसाठा 73% झाला ही सुद्धा जमेची बाजू आहे.       सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेला पाणीपुरवठा शहराच्या काही विशिष्ट भागात चार ४दिवसाड आणि उर्वरित भागात पाच ५दिवसाड असा करण्यात येत आहे. आता तर तीन ३दिवसाड करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु शह...