सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजी मुळेच बस खाते बंद होण्याच्या मार्गावर पालिकेस ४० कोटी कंपनीस देण्याचे जिल्हा कोर्टाचे आदेश या पालिकेची धाव उच्च नायालयात सन २३ पासून उच्च न्यायालयही तारखाच देते आहे ...
सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजी मुळेच बस खाते बंद होण्याच्या मार्गावर पालिकेस ४० कोटी कंपनीस देण्याचे जिल्हा कोर्टाचे आदेश या पालिकेची धाव उच्च नायालयात सन २३ पासून उच्च न्यायालयही तारखाच देते आहे ...
सोलापूर – सोलापूर महानगर पालिका परिवहन खाते आणि अशोक लेल्यंद याच्यातील सन २०१५ पासून सुरु असलेला वाद जिल्हा न्यायालयात महानगर पालिका सदर वाद हारली आणि पुढे महानगर पालिकेने उच्च न्यायालयात धाव घेतली त्याचा ३८३३ असा केस नंबर आहे आणि सदर केस उच्च न्यायालयाच्या नितीन जाधव कोर्टात चालू आहे आणि तीही केस सन २०२३ पासून उच्च न्यायालयात सुरु आहे आणि खालच्या कोर्टात अशोक लेल्यंद कंपनीने ४० कोटी पालिकेस भरावयास सांगितले आहेत त्यास पालिकेच्या वतीने कोर्टात आव्हान दिले आहे या सर्व गोष्टीमुळे एकीकडे आर टी ऑ ने चेसी क्र्याक म्हणून बस रस्त्यावरू प्रवास्या णा काही धोका होऊ नये म्हणून सदर बसेस आर टी ऑ ने रस्त्यावर चालविण्यास बंदी केली असे पालिका प्रशासन सांगत आहे .
सन २०१४ पासून अशोक ल्य्लंद कंपनीच्या बसेस आजही आहे तशाच एका जागी बसून आहेत एखाद्या दुसर्या बसचे नुकसान झालेले आहे या सर्व बसेस मध्ये ५५ सीटर , ३२ सीटर तर तटाच्या मिनी बसेस आहेत आणि एक डझन वोल्वो बसेस आहेत टाटाच्या आणि वोल्वो ५५ सीटर बसेस पालिका परिवहन खात्याने का बंद ठेवल्या हा मोठा प्रशन आहे सध्या परिवहन खात्याच्या बसेस २३ मिनी बसेस सुरु आहेत आणि त्याब दररोज किमान १ ल्काख उत्पन्न पालिकेस मिळउन देत आहेत सदर बसेस प्रती १ लिटर डिझेलला १० किमी धावतात त्यामूळे डीझेल वर दररोज खर्च होणारा पैंसा खर्च होत नाही किमान दररोज दोन बसेस पूर्ण रिपेअर होतील इतके पैसे पालिका परिवहन कडे शिल्लक राहतात परंतु बसेस दुरुस्त करण्याची मानसिकता परिवहन च्या आणि पालिका प्रशासन अधिकारी यांची नाही हा मुद्दा जरा बाजूला ठेऊया सन २०१४ पासून परिवहनच्या राजेंद्र चौक डेपो आणि सब डेपो येथे तसेच इतरही ठिकाणी ठेवण्यात आलेल्या बसेस च्या अवती भवती आणि बस मध्ये गवत झुडप वेळी यांची भयानक वाढ झालेली आहे आणि त्यामुळे राष्ट्री संपत्तीचे मोठे नुकसान पालिका प्रशासन अधिकाऱ्यांच्या निश काळजी मुळे होत आणि आणि सोलापूरच्या नागरिकांना विना कारण रिक्षाने दाटी वाटीने स्वताचे हाल करून घेत महागडा प्रकास करावा लागत आहे तेव्हा पालिका प्रशासनाने वोल्वो १२ बसेस तट च्या मोठ्या १२ बसेस आणि ३० मिनी बसेस नागरिकांच्या सेवे साठी उपलब्ध करून दिल्यास नागरिक पालिका प्रशासनास धन्यवाद देतील

Comments
Post a Comment