भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आगामी काळात होऊ घातलेली धर्म - जात निहाय जनगणना हि अन्न धान्य वितरण प्रणाली आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या कडूनच करणे कामी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयास सूचित करावे ...
भारताचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आगामी काळात होऊ घातलेली
धर्म - जात निहाय जनगणना हि अन्न धान्य वितरण प्रणाली आणि स्थानिक स्वराज्य संस्था
यांच्या कडूनच करणे कामी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयास सूचित
करावे ...
भारताचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आगामी काळात होऊ घातलेली
धर्म - जात निहाय जनगणना हि अन्न धान्य वितरण प्रणाली आणि स्थानिक स्वराज्य संस्था
यांच्या कडूनच व्हावी वर नमूद दोन्ही कार्यालयाकडे देशातील कुटुंबाची माहिती संगणकीकृत
अद्ययावत आहे सदर माहितीत प्रत्येक कुटुंबाच्या पुढे म्हणजे शिधापत्रिका क्रमांक
पुढे धर्म जात आधार मतदान ओळख क्रमांक आयकर ओळख क्रमांक वाहन चालविण्याचा क्रमांक मोबाईल
क्रमांक इत्यादी माहिती नव्याने नमूद केल्यास जात निहाय जनगणना हि अचूक आणि जलद
होईल .
धर्म आणि जात
निहाय सबंध भारताचे जन सर्वेक्षण करण्याची मागणी पुढे आली आहे सदरचे जात निहाय
सर्वेक्षण करण्याचे काम कोणत्याही एजन्सीला न देता तसेच शिक्षकांना न देता सदरचे
सर्वेक्षणाचे काम हे देशातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिधा पत्रिका देणारी
कार्यालये म्हणजे अन्न धान्य वितरण अधिकारी आणि देशातील स्थानिक स्वर्ज्य संस्था
याचे कडूनच जात निहाय जनगणना करण्यात यावी कारण आपला देश हा खेड्यांचा बाला आहे
आणि देशातील शहराकडे आणि मेत्रोपोलीतन शहरात हि महानगर पालिका आहेत आणि प्रत्येक
जिल्ह्याला अन्नधान्य वितरण अधिकारी आहेत आणि प्रत्येक कुटुंबाला शिधा पत्रिका
दिलेली असते आणि सदर शिधा पत्रिकेवर कुटुंब प्रमुखाचे नाव आणि त्याच्या कुटुंबातील
व्यक्ती यांची नावे असतात याचा रेशन दुकानाचा वापर करून जर जात निहाय सर्वेक्षण
केले तर टे अधिक चांगले आणि अचूक होईल सदर अन्नधान्य वितरण अधिकार्याकड असलेली
माहिती हि संपूर्ण स्ग्न्कीकृत झालेली आहे त्यामुळे त्यांनाच जर प्रत्येक शिधा
पत्रिका धारकास त्याचा धर्म आणि जात आधार मतदान ओळख क्रमांक वाहन चालविण्याचा
क्रमांक इत्यादी सारखी माहिती सध्या असलेल्या
संगणकाच्या माहिती मध्ये नमूद केल्यास भारताची जनगणना हि लवकरात लवकर पूर्ण होईल
आणि शिक्षकांचा आणि इतर महसुली कर्मचारी यांचा वेळ वाया जाणार नाही तसेच जात निहाय
जनगणना साठी लागणारी स्टेशनरी आणि फॉर्म यावरील पैसा वाचेल आणि आपल्या भारत देशाचा
पिसा वाचेल आणि अर्थ व्यवस्थेला मदत होईल आणि आपल्या देशाचा पैसा वाचेल सदर पिसा
मानव संसाधनावर म्हणजे अन्न धान्य आणि देशातील नागरिकांना संतुलित आहार आणि
कुपोशितांचे पोषणा करीता वापरावा म्हणजे आपले मानव संसाधानाचे आरोग्य चांगले राहील
आणि आपला भारत देश्साश्क्त होईल .
Comments
Post a Comment