सोलापुर बनले आर्थिक गोताल्याचे आणि विमा कंपन्या आणि शासकीय योजना लाटण्याचे आणि स्त्रीयाची तस्करी तसेच मानवी अवयवाची तस्करी चे केंद्र तस्करी आणि लाटलेल्या पैशावर देशात पसरतो आहे आतंकवाद – सोलापूर आयुक्तालय पोलीस आणि आयुक्तालयाची आर्थिक गुन्हे शाखा काढते आहे झोपा ....मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच एकनाथ शिंदे आपण लक्ष देण्याची गरज .... सोलापूर दिनांक १८ जुलै २०२५ - सोलापुरात गेली कित्येक दिवसा पासून जिल्हा कोषागार कार्लायाकडे जिल्ह्यातून जमा होणारा आणि केंद्र आणि राज्य शासनाकडून जमा होनरा पैसा तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना चा पैसा तसेच बनावट कागदपत्रे यांच्या आधारे समाजातील त्र्ययस्ताच्या जमिनी घरे वाहने आणि व्रूळ सर्वाचे जनरल विमे आणि समाजातील त्र्ययस्त व्यक्तीच्या नावे कर्जे आणि कर्ज प्रती विमा पोलीस्या घेऊन त्या द्वारे कर्ज फेड तसेच सध्या शासकीय भारत आणि राज्य सरकार यांच्या विना जामीन आणि तारण मिळणारी कर्जे समाजातील त्र्ययस्ताच्यानावे त्यांच्या बनावट सहीने कर्जे घेतली जात आहेत यात मुद्रा कर्जाचा समावेश होतो आहे अ...
यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ –केंद्र सरकारचा सकारात्मक प्रतिसाद. - खासदार प्रणिती शिंदे
नवी दिल्ली - वस्त्रोद्योग क्षेत्रातील यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी योजना आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत केंद सरकारला धारेवर धरले आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याण मंडळ स्थापन करण्यास सरकारचा विरोध आहे का ? असा सवाल करत कामगारांच्या निवृत्ती वेतन योजनेबाबत आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारकडून कोणकोणत्या उपयोजना राबवण्यात येत आहेत याबाबत विचारणा केली. यावर सरकारने यंत्रमाग कामगारांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांबाबत माहिती देत आपली भूमिका स्पष्ट केली. संसेदेच्या अधिवेशनात खासदार प्रणिती शिंदे यांनी व तारांकित प्रश्न उत्तरांच्या तासादरम्यान सोलापूरसह देशभरातील यंत्रमाग कामगारांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले. यंत्रमाग कामगार वर्ग हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकात मोडत असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे अशा यंत्रमाग कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरका...