Skip to main content

मुख्यमंत्री तर मि एकटा रेल्वे अडवेन ...

प्रती
मा मुख्यमंत्री
महाराष्ट्र शासन
मंत्रालय मुंबई
दिनांक २ जुलै २०२४
 
विषय – सन २०१३ साली जे एन एन आर यु एम कडून अनुदानातून घेतलेल्या बसेस जनसेवेसाठी उपलब्ध करून देणे कामी आणि सदर बसेस उपलब्ध होत नसतील तर सांगली अहमदनगर पनवेल ठाणे बृहन्मुंबई च्या धर्तीवर सोलापूर शहर अंतर्गत प्रवासी वाहतूक एम एस आर टी सी च्या बसेस ने सुरु करणे कामी  विनंती अर्ज अन्यथा मि स्वतः माझी वर्तमान पत्रे साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त आणि मंथली विजयप्रताप च्या वतीने एकटा भारतीय रेल्वे समोर हातात तिरंगा घेऊन उभा राहून रेल्वे रोको करण्याचा इशारा ....
 
अर्जदार -  अर्जदार -  श्री आनंद मारुती लोखंडे शिक्षण एमएससी एमएड एमए एमएससीआयटी  राहणार सिद्धेश्वर नगर ५ प्लॉट २०६ मजरेवाडी पोस्ट टीकेकरवाडी सोलापूर मोबाईल क्रमांक 9960207453 असून माझे ओळख पत्राचे क्रमांक पुढील प्रमाणे आहेत आधार क्रमांक 615034437045 मतदान ओळख पत्र क्रमांकLQV4770665   शिधापत्रिका मांक SN845382  वाहन चालक परवाना  MH1320090004270, आयकर खाते ओळखपत्र क्रमांक AFRPL6456M असे असून अर्जदार  सध्या इंग्रजी साप्ताहिक आनंद्लोखंडे वृत्त  मंथली विजयप्रताप या वर्तमान पत्त्राचा  संपादक मालक मुद्रक प्रकाशक आहे तसेच उस्मानाबाद येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचा जनसंपर्काचे काम हा माझा सध्याचा व्यवसाय आहे आणि मी महाराष्ट्र विधानसभा सर्वत्रिक निवडणूक विधानसभा २०१४ चा उमेदवार होतो तसेच सन १९९२ -१९९३ सालच्या राष्ट्रीय एकात्मता आणि प्रजासत्ताक  दिन परेड निवड शिबीर राष्ट्रीय स्वयंसेवक होतो
महोदय ,
    सन २०१३ पासून बस घेतलेल्या पैशाचे  व्याज काय झाले असते ,या निष्काळजी कृती शून्य कारभारास कोण जबाबदार भारत सरकारने दिलेल्या  ७४ कोटी अनुदानातून  घेतलेल्या २१० बसेस चे काय झाले  सोलापूर महानगर पालिका  परिवहन खाते आणि बस तयार करणारी कंपनी यांच्यातील गेली 10 वर्षे सुरु असलेलाला वाद केव्हा संपून सोलापूरच्या नागरिकांना बसेस उपलब्ध होणार ... कोर्टाला सुद्धा झोप लागली आहे काय ?
   प्रशासनाच्या मदतीने आपल्या सोलापूर शहरास केंद्र शासनाने स्मार्ट सिटी करण्यासाठी आणि सोलापूर शहरासाठी बसेस घेण्यासाठी दिलेल्या ७४ कोटी अनुदानातून गेह्त्लेल्या २१० बसेस चे काय झाले जर सदर अनुदान ची रक्कम हि महानगर पालिकेने कर्ज घेतले असते तर अधिकारी आणि महापौर हे सक्रीय झाले असते केवळ सदर बस खरेदीचे  संपूर्ण अनुदान असलेने बसेस रस्त्यावर धावत नाहीत आणि सदर परिवहन चे प्रशासन आणि सोलापुरातील राज्य करते यांना आणि महापालिका तसेच महापौर जिल्हाधिकारी निष्क्रिय या बाबतीत आहेत  तेव्हा जिल्हा प्रशासनाने याचा खुलास करावा किवा सदर बसेस चे काय झाले आणि बसेस च्या स्वरुपात सन २०१३ पासून आजतागायत धूळ खात पडलेले ७४ कोटी रुपये आणि सध्या सोलापूर वासियांना सदर पैशातून घेतलेल्या बसेस चा काहीही उपयोग नाही तरी जिल्हा महापालिका प्रशासनाने सदर गोष्टीकडे डोळे उघडून पाहावे या करिता आदेश होणे गरजेचे आहे
   भारत सरकारने स्मार्ट सिटी अंतर्गत दिलेले पैसे  बस च्या स्वरुपात धूळ खात पडून आहेत मनापा आयुक्त यांना या बाबत कठोर निर्णय घेणे करिता योग्य आदेश व्हावेत आणि सोलापूर वासियांना बसेस उपलब्ध करून द्याव्यात  
सोलापूर महानगर पालिकेच्या केंद्र शासनाच्या जे एन एन आर यु एम अनुदानातून सोलापूरच्या नागरिकांच्या सोयी साठी केंद्र शासनाने दिलेल्या २१० बसेस केवळ चेसी क्र्याक आहेत म्हणून आर टी ओ ने रस्त्यावर धाऊ दिल्या नाहीत आणि सन २०१३ पासून सदर बसेस आजतागायत बंद स्थितीत आहेत हे सांगितले जाते मात्र सदर बसेस कुठे आहेत याचा पत्ता कोणालाही नाही सदर बसेस साठी केंद्र सरकारने ७३ कोटी पन्नास लाख रुपये दिले आणि सदर बसेस सोलापूरच्या शहर वासियासाठी आल्या पण सोलापूरकर वासियांना सदर बसेस ची सेवा मिळाली नाही .याला जबाबदार कोण ? एखाद्या कर्मचारी याने कामात कामचुकार पण केला तर त्यास शिक्षा दिली जाते मग सन २०१३ पासून भारत सरकारचे ७३ कोटी पन्नास लाख रुपये बस च्या स्वरुपात धूळ खात पडले आहे या कडे भारत सरकार आणि फडणवीस आणि शिंदे सरकार यांनी लक्ष द्यावे आणि सोलापूरकर वासियांना नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात आणि तत्कालीन आयुक्त महापौर बस खाते प्रमुख यांचेवर जाणीव पूर्वक दुर्लक्ष आणि अर्थीक  नुकसान केल्या प्रकरणी कारवाई होणे आवश्यक आहे
सोमपा परिवहन खात्याची सध्य स्थिती  - सोलापूर - शहरात 1949 मध्ये सुरू झाली बससेवा , इमारती वर सालाची नोंद बुधवार पेठ परिसरातील बस डेपोच्या इमारती वर 1949 तारीख लिहिली आहे. नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झालेलेया नंतर महापालिकेत परिवहनचा स्वतंत्र विभाग झाला आणि त्याची समिती स्थापन झाली .सोलापूर : सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवा वाढत्या भ्रष्टाचारामुळे बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्वातंत्र्यानंतर सोलापूर महापालिकेची परिवहन सेवा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर होती. सहाशे कामगार या सेवेत दिवस-रात्र काम करायचे. शहराला या परिवहन सेवेचा मोठा आधार होता. मात्र बदलत्या काळात सोलापूर महापालिका परिवहन सेवेतील वाढता भ्रष्टाचार, कामगारांचा पगार रखडणे, पगार न मिळाल्याने कामगारांची काम न करण्याची मानसिकता, पालिका अधिकाऱ्यांचा परिवहन सेवेकडे कानाडोळा आणि उदासीन प्रशासनामुळे आता ही परिवहन सेवा बंद पडण्याच्या मार्गावर आहे . नादुरुस्त आणि खिळखिळ्या बसमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. या परिवहन सेवेला उर्जितावस्था देण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीतून नव्या कोऱ्या २१०  बसेस आल्या आणि त्या रस्त्यावर धावू लागल्या. मात्र यातील ९५ बसेसच्या चेसी क्रॅक झाल्याने नवीन बसेस धूळखात पडल्या आहेत. यामुळे प्रशासनाची परिवहन सेवेवर पकड नाही हे स्पष्ठ दिसून येते  महापालिकेच्या परिवहन विभागाच्या सध्या दोन चार  बस गाडय़ा रस्त्यावर धावत आहेत. यांचे दररोजचे उत्पन्न सुमारे हे तोट्यात आहे  या विभागां मध्ये साधारण 125 कायम कर्मचारी आहेत, तर 30 बदली कामगार आहेत.त्यांच्या पगाराचा ताळमेळ कसा घालवायचा याची तारेवरची कसरत खाते प्रमुखांना करावे लागत आहे त्यामुळे खाते प्रमुखाची पकड नसल्याचा आरोप होतो आहे. त्यातच कामगारांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे कामगारांमध्ये नाराजीचा सुर आहे.प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सोलापूरची परिवहन सेवा अखेरच्या घटका मोजत आहे. त्यामुळे ही परिवहन सेवा वाचवण्यासाठी पालिका प्रशासनासह नागरिकांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. आयुक्त शिवशंकर यांनी पहिले होते परिवहन सुरळीत होण्याचे स्वप्न त्यासाठी त्यांनी  ‘शहरातील बससेवेच्या मार्गांची यादी करून त्याचे चार भाग केले जाणार आहेत. याचारभागां पैकी एक भाग महापालिका परिवहन विभागासाठी ठेवणार आहे. त्या भागावर परिहनविभागा कडे जेवढय़ा बसगाडय़ा आणि कर्मचारी आहेत तेथे ते काम करतील. उर्वरित तीन भागांचे खासगी करण केले जाणार आहे. खासगी करण केले तरी प्रवासाचे तिकीट दर महापालिकाच ठरवणार आहे. त्या मुळे प्रवाशांची लूट होणार नाही . बसगाडय़ां मुळे प्रवाशांना कमी पैशांत प्रवास मिळेल. खासगी करण केल्या नंतर वेळेवर आणि सुरळीत बससेवा मिळणे गरजेचे आहे’, असेही आयुक्तांनी सांगितले. चांगला अधिकारी मिळाला , तर परिवहन उपक्रम नीट चालतो आणि नफ्यात येतो , हा अनुभव सोलापूरकरांनी घेतला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून राजेंद्र मदने 2009 ते 2010 पर्यंत सोलापुरात कार्यरत होते.तेत्यावेळी त्यांच्या कडे परिवहन व्यवस्थापकाची जबाबदारी होती . त्यांनी शहरातील विना परवाना रिक्षांवर कडक कारवाई केली . त्या मुळे अशा रिक्षांची संख्या कमी झाली आणि प्रवासी संख्या महापालिकेच्या बसमध्ये काढली . त्या मुळे त्यांच्या काळात परिवहनला ऊर्जितार्जितावस्था प्राप्त झाली होती . या नंतरच्या काळात मात्र परिवहन विभाग फायद्यात आलाच नाही . शहरात 1949 मध्ये सुरू झाली बससेवा , इमारती वर सालाची नोंद बुधवार पेठ परिसरातील बस डेपोच्या इमारती वर 1949 तारीख लिहिली आहे. नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झालेलेया नंतर महापालिकेत परिवहनचा स्वतंत्र विभाग झाला आणि त्याची समिती स्थापन झाली . 2013 मध्ये केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत सोलापूरच्या परिवहन विभागात २१० नवीन गाडय़ा आल्या. त्या मध्ये 10 व्होल्वो , 35 मिनी बस, 99 जनबसचा समावेश होता . अवघ्या नऊ महिन्यांतच यातील 99 बसेसच्या चॅसी क्रॅक असल्याचे आढळून आले. त्या वेळी साधारण 2015 ते 2016 च्या दरम्यान सुमारे 125 बसगाडय़ा रस्त्यावर धावत होत्या . टप्प्या टप्प्या ने गाडय़ा कमी होत गेल्या . महापालिकेच्या परिवहन विभागाच्या सध्या दोन चार  बस गाडय़ा रस्त्यावर धावत आहेत. यांचे दररोजचे उत्पन्न सुमारे हे तोट्यात आहे  या विभागां मध्ये साधारण 125 कायम कर्मचारी आहेत, तर 30 बदली कामगार आहेत.त्यांच्या पगाराचा ताळमेळ कसा घालवायचा याची तारेवरची कसरत खाते प्रमुखांना करावे लागत आहे
शहरात सिटी बस नसलेने पुढील गोष्टी घडत आहेत
जनतेचा प्रवास असुरक्षित झाला आहे
रिक्षा व्यवसायात भांडवलशाही फोफावत आहे
कुणाची रिक्षा कोण चालवतो आहे परमीट  कोणाचे आहे हे वाहतूक पोलीस तपासत नाहीत
रिक्षा चालक हे विना गणवेश आणि विना बयाच बिल्ला रिक्षा चालवीत आहेत
शहरातील प्रवास महागला आहे गरीब जनतेला परवडणारा नाही
स्त्रीयाव्रील आणि मुलीवरील अन्यायाचे आणि अत्याचाराचे प्रमाण वदले आहे
व्यक्ती आणि मुली स्त्रिया यांचे गायब होण्याचे  प्रमाण   वाढले आहे
पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक हे व्यक्ती आणि मुली स्त्रिया यांचे गायब झालेल्या व्यक्तीचे शोध घेत नाहीत थोडक्यात पोलीस गुन्हेगाराच्या जीवे मरण्याच्या धमक्या मुळे  निष्क्रिय आहेत
त्यामुळे सन २०१३ साली जे एन एन आर यु एम कडून अनुदानातून घेतलेल्या बसेस जनसेवेसाठी उपलब्ध करून देणे कामी आणि सदर बसेस उपलब्ध होत नसतील तर सांगली अहमदनगर पनवेल ठाणे बृहन्मुंबई च्या धर्तीवर सोलापूर शहर अंतर्गत प्रवासी वाहतूक एम एस आर टी सी च्या बसेस ने सुरु करणे कामी  विनंती अर्ज अन्यथा मि स्वतः माझी वर्तमान पत्रे साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त आणि मंथली विजयप्रताप च्या वतीने एकटा भारतीय रेल्वे समोर हातात तिरंगा घेऊन उभा राहून रेल्वे रोको करण्याचा इशारा मि या पत्राद्वारे देत आहे
आपला विश्वासू
श्री आनंद मारुती लोखंडे
एमएससी एमएड एमएमसीजे सीसीजे
सिद्धेश्वर नगर भाग पाच प्लॉट नंबर २०६
मजरेवाडी पोस्ट टीकेकरवाडी
तालुका जुना उत्तर सोलापूर आणि नवीन दक्षिण सोलापूर
संपादक मालक मुद्रक प्रकाशक
साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त मंथली विजयप्रताप
मोबाईल क्रमांक ९९६०२०७४५३
 

 


Comments

Popular posts from this blog

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव आजोबा गणपती विविध कार्यक्रम जाहीर

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात केलेल्या श्री शार्धा श्रढार्नंद समाज सार्वजनिक मानाचा अनुभव गणपती श्री गणेशोत्सव काळात विविध धार्मिक सामाजिक व आरोग्य विषय कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत  श्री श्रढार्नंद समाज सर्वजनिक मानाचा आजोबा गणपती सुवर्ण महोत्सव म्हणजेच १५०    व्या वर्षाकडे    वाटचाल    सुरू आहे यंदाचे उत्सवाचे हे १४९    वर्षे आहे श्री आजोबा गणपती एका सोलापूर शहराचा व महाराष्ट्राचा अभिमान आणि सन्मान आहे आपल्या देशातील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजेच सोलापूरचा मानाचा आजोबा गणपती या आजोबा गणपतीने १३९    वर्ष पूर्ण केली आहे म्हणजेच या गणपतीच्या गणपतीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात विश्लेषण १८८५ मध्ये झाली माणिक चौकातील आकर्षक मंदिरामध्ये आजोबा गणपतीचे सर्वांना दर्शन घडत आहे महाराष्ट्र सह देशाच्या कानाकोपऱ्यातून फक्त बंद संकष्टी चतुर्थी व अंगारकी चतुर्थींना दर्शनाला येतात सर्व भक्तांना पावणारा श्री गणराया अशी लेखी साठी आहे लोकमान्य टिळकांनाही या आजोबा गणपती पासूनच प्रेरणा मिळाली. लोकमान्य टिळक हे १८९२...

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)

  भाजप , महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे - प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)   भाजप , महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते , त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज आहे :- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस) नवी दिल्ली नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की , भाजप देशात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्राचा दुसरा गुजरात करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेत , आपले अपयश झाकण्यासाठी तीनशे वर्षापूर्वीचा मुद्दा उकरून काढून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत , पंतप्रधानांचे सुद्धा भाषणे याच प्रकारचे आहेत. ज्या प्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते तशी भाजपला आपले अपयश झाकण्यासाठी दंगलींची गरज आहे. महाराष्ट्रात बदलापूर , सरपंच संतोष देशमुख हत्या , महिला आणि दलितांवर अत्याचार केले जात आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत , यावर सरकार काही करताना द...

सोलापूर शहर पाणीपुरवठ्यातील दुजाभाव थांबवा! अन्यथा आंदोलन कॉंग्रेसचे अ़ॅड. मनीश गडदे पाटील

  सोलापूर शहर पाणीपुरवठ्यातील दुजाभाव थांबवा! अन्यथा आंदोलन कॉंग्रेसचे अ़ॅड. मनीश गडदे पाटील सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात होणारा पाणीपुरवठ्याचा दुजाभाव थांबवावा व असमतोल अन्यायकारक पाणीपुरवठा प्रश्नी पालकमंत्री यांनी तात्काळ लक्ष घालून संपूर्ण शहराला समान दिवसाड , नियमित , सुरळीत , एकसमान पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी अ़ॅड. मनीश गडदे पाटील यांनी केली आहे.       सोलापूर शहरातील पाणीपुरवठा करिता समांतर जलवाहिनीचे काम अनेक नैसर्गिक , सरकारी अडथळ्यांची संकटे पार करीत एकदाची पूर्ण झाली आणि नुकतीच पाकणी/सोरेगाव येथील जलकेंद्रात पाणी पोहचले याचा मनस्वी आनंद झाला. यावर्षी निसर्गाच्या कृपेने जून महिन्यात उजनी जलसाठा 73% झाला ही सुद्धा जमेची बाजू आहे.       सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेला पाणीपुरवठा शहराच्या काही विशिष्ट भागात चार ४दिवसाड आणि उर्वरित भागात पाच ५दिवसाड असा करण्यात येत आहे. आता तर तीन ३दिवसाड करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु शह...