डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीत महापालिकेच्या मानाच्या गाडीचे तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीत महापालिकेच्या मानाच्या गाडीचे तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीच्या अनुषंगाने आजडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीत महापालिकेच्या मानाच्या गाडीचे तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, राजाभाऊ सरवदे, राजाभाऊ इंगळे,माजी गटनेते आनंद चंदनशिवे, सुभानजी बनसोडे, माजी नगरसेवक गणेश पुजारी,एड. संजीव सदाफुले, उत्सव समितीचे अध्यक्ष पृथ्वीजीत सरवदे , कार्याध्यक्ष डॉ. सायली शेंडगे, राजा कदम, राजा धावणे, सुग्रीव जेटीथोर , नागेश रणखांबे, मध्यवर्ती उत्सव समितीचे अध्यक्ष विकी शे...