वक्फ बोर्डाची स्थावर आणि जंगम मिळकत चा वापर केवळ इस्लाम धर्मीय करिता मर्यादित न ठेवता देशातील सार्वजनिक हितासाठी जसे कि शाळा महाविद्यालये दवाख्नेने आणि देश हितासाठीच्या सर्व कार्यक्रमास सर्व स्वयंसेवी संस्थाना खुल्या कराव्यात आणि वक्फ कायद्यात दुरुस्ती करून वक्फ बोर्डाची सुरवाती पासूनचा आज्प्र्यन्त्चा मिळकतीचा आलेख भारत सरकारने तपासून पाहावा आणि सरकार पद जमिनी तसेच ज्ब्र्दास्तीने जर कोणाच्या जमिनी वक्फ बोर्डाने लिहून घेतल्या असतील तर त्या नागरिकांना साभार परत द्याव्यात
वक्फ बोर्डाची स्थावर आणि जंगम मिळकत चा वापर केवळ इस्लाम धर्मीय करिता मर्यादित न
ठेवता देशातील सार्वजनिक हितासाठी जसे कि शाळा महाविद्यालये दवाख्नेने आणि देश
हितासाठीच्या सर्व कार्यक्रमास सर्व
स्वयंसेवी संस्थाना खुल्या कराव्यात आणि वक्फ कायद्यात दुरुस्ती करून वक्फ
बोर्डाची सुरवाती पासूनचा आज्प्र्यन्त्चा मिळकतीचा आलेख भारत सरकारने तपासून पाहावा आणि सरकार पद जमिनी
तसेच ज्ब्र्दास्तीने जर कोणाच्या जमिनी वक्फ बोर्डाने लिहून घेतल्या असतील तर त्या
नागरिकांना साभार परत द्याव्यात .
वक्फ
बोर्डाकडे सुमारे ८.७ लाख मालमत्ता आणि
९.४ लाख एकर जमीन आहे, ज्याची किंमत अंदाजे १.२ लाख कोटी रुपये आहे. वक्फ बोर्ड हे भारतातील
तिसरे सर्वात मोठे जमीन मालक वक्फ बोर्ड
साधारण पाने देशातील प्रत्येक राज्यात वक्फ बोर्ड आहेत सदर वक्फ बोर्डाच्या
मालमत्तेची आणि जमिनीचा गैर वापर होतो आहे आणि वक्फ बोर्ड देशातील सरकारी पद जमिनी
आणि खाजगी जमीन मालकांच्या मध्ये वाद निर्माण करून जमीन मालकाकडून जमिनी आणि
स्थावर आणि जंगम मिळकती वक्फ बोर्डास
देण्ग्याच्या स्वरुपात स्वीकारल्या जात आहेत आणि लिहून घेतल्या जात आहेत त्यामुळे
देशातील जमिनी चे अभिलेखे हे तपासून पाहण्याची गरज आहे आपला देश निधर्मी आहे मात्र
इस्लाम धर्मीय का म्हणून वक्फ बोर्डाची जमिनी संपादित करण्याचा प्रयत्न करीत आहेत
यात सदर वक्फ बोर्डाने आत्ता पर्यंत संपादित , केलेल्या
जमिनी कशा प्रकारे संपादित केल्या हे तपासून पाहण्याची गरज आहे तसेच बोर्डाने
बोरादाच्या मालमत्तेची बेकायदा वापर आणि वैयक्तिक लाभ करिता वापर हे चुकीचे आहे या
मध्ये इंग्रजी शाळा दवाख्ने इत्यादीचा समावेश होतो त्यामुळे वक्फ बोर्डा च्या
मालमत्तेचा समाजासाठी वापर करणे आणि बोर्डाच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करणे या आणि
व्यवस्थापक तसेच बोर्दचेव सदस्य यांच्या नियुक्तीसाठी वक्फ बोर्ड कायद्यात
दुरुस्ती करणे आवश्यक आहे
वक्फ
बोर्डाची मालमत्ता अधिक तपशीलवार:
वक्फ
बोर्ड (Waqf Board) हे धार्मिक, धर्मादाय
किंवा सार्वजनिक हितासाठी स्थापन केलेले एक बोर्ड आहे, ज्यामध्ये जमिनी, इमारती आणि इतर मालमत्तांचा समावेश होतो.
या
मालमत्तेचा उपयोग सार्वजनिक हितासाठी केला जातो, जसे की मशिदी,
दर्गा, कब्रस्तान, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि दवाखाने. वक्फ बोर्डाची मालमत्ता
वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागलेली आहे, आणि
प्रत्येक राज्यासाठी एक राज्य वक्फ बोर्ड आहे. वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन वक्फ
कायद्यानुसार केले जाते, ज्यामध्ये मालमत्तेच्या वापरासाठी नियम आणि
मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत.
केंद्र
सरकारने वक्फ सुधारणा विधेयक, २०२५
संसदेत मंजूर केले आहे, जे वक्फ मालमत्तेच्या व्यवस्थापनात सुधारणा
आणेल. या सुधारणेमुळे वक्फ मालमत्तेचा गैरवापर रोखता येईल आणि त्याचा योग्य वापर
सुनिश्चित करता येईल,

Comments
Post a Comment