मूर्ख सर्वोच्च नायालयास ज्यांचे आमदार जास्त म्हणजे लोक्मातांची संख्या जास्त त्याची शिवसेना एवढी साधी गोष्ट लक्षात आली नाही का ? याच घटने मुळे सोलापूरचे न्युरो सर्जन वाल्संगाक्र यांची हत्या झाली त्यांनी निश्चित आत्महत्या केले नाही ....तपासाची आणि देशातील सर्वच न्यूरोसर्जन याना सर्क्ष्ण देण्याची गरज ...मोदी सरकार या कडे लक्ष देईल काय ? मोदी सरकार आपल्या देशातील कोर्टाचे निर्णय फिरवणारे सट्टेबाज आपल्या देशातील हुशार तद्न्य मनुष्यबळ संपवीत आहेत आणि त्या जागी आतंकवादी पलांट करीत आहेत .... सोलापूरचे न्युरो सर्जन वळसंगकर याची आत्महत्या हि एक गौबंगल ? सर्वोच्च न्यालायाचा शिवसेना उद्धव ठाकरेंची या निर्णयाचा निशिच्त न्यूरोसर्जन हत्येचा सह सबंध ? तपास सखोल करण्याची गरज ! देशातील आणि देशाबाहेरील न्युरो सर्जना न्य्रो सर्जाणा कोर्ट निर्णय सातीबाजा पासून धोका ... पोलिसांच्या सर्वच तपास यंत्रणा सक्षम आणि अधिक तत्पर आणि प्रभावी पाने कार्यान्वित करण्याची गरज , मोदी सरकाने मुग गिळून गप्प बसू नये ....
मूर्ख सर्वोच्च नायालयास ज्यांचे आमदार जास्त
म्हणजे लोक्मातांची संख्या जास्त त्याची शिवसेना एवढी साधी गोष्ट लक्षात आली नाही
का ? याच घटने मुळे सोलापूरचे न्युरो सर्जन वाल्संगाक्र यांची हत्या झाली त्यांनी
निश्चित आत्महत्या केले नाही ....तपासाची आणि देशातील सर्वच न्यूरोसर्जन याना
सर्क्ष्ण देण्याची गरज ...मोदी सरकार या कडे लक्ष देईल काय ? मोदी सरकार आपल्या
देशातील कोर्टाचे निर्णय फिरवणारे सट्टेबाज आपल्या देशातील हुशार तद्न्य मनुष्यबळ
संपवीत आहेत आणि त्या जागी आतंकवादी पलांट करीत आहेत ....
सोलापूरचे न्युरो सर्जन वळसंगकर याची आत्महत्या
हि एक गौबंगल ? सर्वोच्च न्यालायाचा शिवसेना उद्धव ठाकरेंची या निर्णयाचा निशिच्त
न्यूरोसर्जन हत्येचा सह सबंध ? तपास सखोल करण्याची गरज ! देशातील आणि देशाबाहेरील
न्युरो सर्जना न्य्रो सर्जाणा कोर्ट निर्णय सातीबाजा पासून धोका ... पोलिसांच्या
सर्वच तपास यंत्रणा सक्षम आणि अधिक तत्पर आणि प्रभावी पाने कार्यान्वित करण्याची
गरज , मोदी सरकाने मुग गिळून गप्प बसू नये ....
मोदी सरकार आपल्याला माहित आहे कि औरंगजेबाने ताजमहाल बांधला आणि तो पूर्ण
झाला कि ताजमहाल बांधणार्या कारागिरांचे हात पाय तत्कालीन मुस्लीम सत्तादार्यानी
तोडले याच प्रकारे ब्रेन बदलेल्या सर्वोच्च न्यायालयाने शवसेना उद्धव ठाकरेंची असा निर्णय दिल्या नंतर
सोलापुरात न्युरो सर्जन यांची हत्या राजकीय सत्तेबजनी केली त्यास सोलापूरचे भ्रष्ट
पोलीस आत्महत्येचे स्वरूप देत आहेत आणि अशा प्रकारच्या राजकीय सत्ते खेल्नार्यानी
केलेल्या गंभीर गुन्ह्यावर पांघरून घालण्याचे प्रयत्न होत आहेत असे प्रयत्न मोदी
सरकारने आणि एकनाथ शिंदे यांनी हाणून पडावेत अशी मागणी राजकीय आणि वैद्यकीय क्ष्त्रातून होत आहे आणि वळसंगकर
यांच्या हत्येची कसून चौकशी होऊन आरोपींना शिक्षा करण्याची मागणीही होत आहे
राज्यात राजकीय वर्तुळात चर्चेला असलेला आणि
उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला शिवसेना
कोणाची या वादावर सर्वोच्च न्यालयाने पडदा टाकला आहे आणि कोर्टाचे निर्णय फिरवणारे सट्टेबाज यांच्या
दबावाला बळी पडून किवा सदर स्त्तेबाजनी सर्वोच्च न्याधीशांचे ब्रेन त्रांस्प्लांत
करून सदरचा निर्णय सर्वोच्च न्यालाया कडून jजबर दस्तीने घेतला आहे त्यातही
कोर्टाने आपले अस्तित्व राखून ठेवले आहे टे असे कि न्यालयाने जरी शिवसेना उद्धव
ठाकरेंची असा निर्णय दिला असला तरी शिवसेना एकनाथ शिंदेंची नाही असा हि निर्णय
दिला नाही किवा एकनाथ शिंदेना ध्नुश्य्बन हे चिन्ह वापरण्या बडी केली नाह .
सर्वोच्च न्यायालयाच्या हे लक्षात यायला हवे कि
एकनाथ शिंदे यांचे कडे शिवसेनेच्या नावावर निवडून आलेले आमदाराची संख्या जास्त आहे
त्यामुळे संविधानिक नियम नुसार आणि लोकशाही निवडणूक प्रक्रिया लक्षात घेतल्यास एकनाथ
शिंदे हेच शिवसेना या राज्य राजकीय पक्षाचे अध्यक्ष होय आणि कोर्टाच्या निर्य
नुसार उद्धव ठरे हे जर शिवसेनेचे अध्यक्ष असतील तर शिवसेने चे दोन गट होतील उद्धव
ठाकरेंचा गट आणि एकनाथ शिंदेचा गत थोडक्यात
जसे राज्याला दोन उपमुख्य मंत्री तसे शिवसेनेला अध्यक्ष असलेली शिवसेना होईल आणि यात राज ठकरे
आता कोणाकडे जातात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे
राज्यभरातून नाह्वे तर सबंध देशातील आणि
बाहेरील देशातील विशेष करून देशाच्या मिलिटरी दवाख्ण्यात कार्य करणाऱ्या न्युरो
सर्जन यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे अशा केसेस मध्ये न्युरो सर्जन ला जीवे
मारतात किवा त्यांचे ब्रेन बदलेले जात
आहेत या कड भारत सरकारने म्हणजे मोदी सरकारने लक्ष द्यावे अशी वैद्यकीय क्षेत्रात
कार्य करणारे यांचे कडून मागणी होत आहे
शिवसेनेचा थोडक्यात इतिहास
शिवसेना हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय
पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबई मध्ये
मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. १७
फेब्रुवारी २०२३ च्या निवडणूक आयोगाच्या निकालानुसार या पक्षाचे अध्यक्षपद एकनाथ
शिंदे यांच्याकडे आले आहे.
शिवसेनेने १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद
महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षा बरोबर युती केली व
१९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले व शिवसेनेचे
मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात
आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे लोकसभा
अध्यक्ष होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले
व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले. २०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून
आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री
पदावरून दोघांमध्ये वाद झाला व शिवसेनेने युती तोडली. शिवसेनेने राष्ट्रवादी
काँग्रेस, काँग्रेस यांच्या बरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे
महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसकडे विधानसभा
अध्यक्ष पद, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री पद होतं. मात्र २१ जून
२०२२ रोजी शिवसेनेचे नेते 'एकनाथ शिंदे' यांनी पक्षातील ४० व अपक्ष आमदारांसोबत बंड
केले व २९ जून रोजी महाविकास आघाडी सरकार पडले. सध्या राज्यात शिंदे गट व भाजप असे
युतीचे सरकार आहे. मुख्यमंत्रीपद शिंदे गटाकडे व उपमुख्यमंत्री आणि विधानसभा
अध्यक्ष ही दोन्ही पदे भाजपकडे आहे.

Comments
Post a Comment