सोलापूर पोलिसांच्या मदतीने अर्थी गुन्हे करीत आहेत आतंकवादी प्रवृत्तीच्या आर्थिक गुन्हेगार यात विमा कंपन्याची होत आहे लुट शासन मुग गिळून गप्पच नागरिकांच्या तक्रारीवर पोलीस जोन्तीही कारवाई करीत अहित
सोलापूर पोलिसांच्या मदतीने अर्थी गुन्हे करीत आहेत आतंकवादी प्रवृत्तीच्या आर्थिक गुन्हेगार यात विमा कंपन्याची होत आहे लुट शासन मुग गिळून गप्पच नागरिकांच्या तक्रारीवर पोलीस जोन्तीही कारवाई करीत अहित
सोलापूर सोल्पुरात गुन्हे घडत नाहीत असे नाही सोलापुरात दररोज खूप गुन्हे घडत आहेत या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे जसे कि कोषागार कार्यालयातील पैसे स्ग्न्मात्ने शासकीय य्त्रणे बाहेत काढणे तसच विमा कंपन्याचे विमे क्लेम करून सदर पैसे य्त्रणे बाहेर काढणे यात अर्थीक गुन्हेगार असे करतात कि एखादी व्यक्ती चे विमे घ्यायचे म्हणजे व्यक्तीवर पैसे लावायचे आणि एक दोन हप्ते भरले कि सदर व्यक्ती चा अपघाती मृत्यू पोलीस कागदावर दाखवितात आणि झाले विमा कंपन्यांना पोलिसांच्या मदतीने शासकीय विमा कंपन्यांना लुटतात चोरीचे असेच आहे विमा दुकाने दुकानातील वस्तू चे विविध कंपन्याचे जनरल विमे घेऊन दुकानाची चोरी झाली अशी पोलीस केस करतात आणि सदर दुकानाच्या नुकसानीचे विमे क्लेम करतात तसेच दुकानात काम करणाऱ्या कामगाराचा विमा पोलीस्या घेतल्या जाजत आणि सदर कामगार मेल्याचा पंचनामा पोलीस करतात आणि सदर कामगाराचा विमा क्लेम करून शासनाची फसवणूक केली जाते आहे वरील प्रमाणे पोलिसांचे पंचनामे हे पोलीस चौकीत केले जाजत तेही कागदावर प्रत्यक्षात अशा घटना घडलेल्या असत नाहीत अशाच प्रकारे पोलिसांच्या मदतीने मोठे गम्भ्र गुन्हेही पोलीस चौकीत पंचनामे करून सदर गुन्ह्यावर पांघरून घातले जात आणि अशा प्रकारे सोलापुरातील सामान्य जनतेचे सर्क्ष्ण करण्या ऐवजी चोराची आणि गुंडा गर्दी करून सामान्य जनतेस आणि शासनास आणि विमा कंपन्यांना लुटणाऱ्या टोळीची पोलीस मदत करीत आहेत या गुन्हेगारी सोबत सोलापुरात इतरही घ्न्हे घडत आहेत जसे स्त्रीयाची तस्करी वेश्या व्यवसाय अन्वी अवयवाची तस्करी जमीन मालकाला माहित न होता जमिनी विकणे वाहन मालकाला माहित न होता वाहने विकणे जमीन आणि वाहन मालकाला माहित न होता त्यांच्या ज्मिंचे आणि वाहनाचे विमे घेऊन टे क्लेम करणे आणि त्र्यस्ताच्या नावाने त्यांना माहित न होता बँक खाते चालविणे तेही बँक म्यनेजर यांच्या मदतीने आणि सदर पैशावर आपल्या देशात आतंकवाद पसरवित आहेत आणि सोलापुरातील पोलीस अशा प्रकारच्या गुन्हे करणारे आतंकवादी प्रवृत्तीच्या गुन्हेगाराची मदत करीत आहे आणि अशा बातम्या प्रसारित करणाऱ्या वर्तमान पत्र on लाईन मिडिया पत्रकार यांचे नावे बँक खाते चालउन देशाती आणि देश बाहेरील दोन नंबर आणि एक नंबर व्याव्सैका कडून ख्न्ज्ञ घेऊन त्या सदर वर्तमान पत्र आणि पत्रकार यांच्या नावे चालत असलेल्या खात्यावर ठेऊन सदर पैशावर आपल्या देशात आतंकवाद पसरविला जात आहे या कडे भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी लक्ष देऊन वरील प्रमाणे गुन्हे करणाऱ्या आतंकवादी प्रवृत्तीच्या अर्थी गुन्हेगारांचा बंदोबस्त करून सामान्य जनतेस न्याय द्य्वा अशी मागणी सोलापूर वासिये करीत आहेत
Comments
Post a Comment