भरत सरकार आणि महाराष्ट्र शासन शंड आहे देशातील सर्वच्या सर्व कोषागार कार्यालये आणि स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या बँका आतंकवाद्यांनी घेतल्या ताब्यात जनतेनी सर्व प्रकारचा महसूल शासनाला का द्यायचा ?
भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन शंड आहे देशातील सर्वच्या सर्व कोषागार कार्यालये आणि स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या बँका आतंकवाद्यांनी घेतल्या ताब्यात जनतेनी सर्व प्रकारचा महसूल शासनाला का द्यायचा ? कोषागार कार्यालये आणि स्टेट बँक ऑफ इंडिया च्या सर्व बँका झाल्या आर्थिक गुन्ह्याची केंद्रे झाली आहेत मात्र या कडे भारत सरकार आणि महाराष्ट शासन यांचे पूर्ण पणे दुर्लक्ष आहे आणि सदर पैसा आपल्या शत्रू राष्ट्र पाकिस्तान ला जात आहे आणि आपला भारत देश लोकशाही मार्गाने गरीब होत आहे आणि पोटाची खळगी भरण्या साठी आपल्याच देशात राहणारे लोक आपल्या भारतास पैसे शत्रू राष्ट्राला पाठउन आपल्या भारतास गरीब करीत आहेत . भारताच्या प्रिय जनहो सबंध भारत वर्षातील प्रत्येक कोषागार कार्यालये आतंक वाद्यांनी आणि आतंकवादी प्रवृत्तीच्या लोकांनी ताब्यात घेऊन सबंध भारत वर्षातील सर्व जिल्ह्याचा महसूल टार्गेट व्यक्तीच्या संस्थाच्या नावे बँक म्यानेजर आणि लिपिक यांच्या मदतीने टार्गेट व्यक्तीच्या आणि संस्थाच्या नावे खाते चालउन सदर कोषागार आणि भारतीय स्टेट बँक मधील केंद्र व राज्य शासन अनुदानाचा पैसा तसेच समाजातील त्रयस्त व...