Skip to main content

बारा इमाम चौकातील जागृत सुफी संत हजरत पीर हाजी अहमद अली शाह बाबा यांचा उर्स आणि पैगंबर जयंतीच्या कार्यक्रमाचा लाभ सोलापुरातील मुस्लीम आणि हिंदू बांधवानी घ्यावा - हाजी मकबूल मोहोळकर

  


बारा इमाम चौकातील जागृत सुफी संत हजरत पीर हाजी अहमद अली शाह बाबा यांचा उर्स आणि पैगंबर जयंतीच्या कार्यक्रमाचा लाभ सोलापुरातील मुस्लीम आणि हिंदू बांधवानी घ्यावा असे  हाजी मकबूल  मोहोळकर यांनी आज भगिनी समाज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले

बारा इमाम चौकातील जागृत सुफी संत हजरत पीर हाजी अहमद अली शाह बाबा यांच्या १२२३  व्या उर्स उत्सवानिमित्त पाच ते सात सप्टेंबर २०२४  रोजी पर्यंत संदल मिरवणूक चिराग महाप्रसाद इत्यादी धार्मिक सांस्कृतिक व विधायक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

जशने ईद-ए-मिलादुन्बी पैगंबर जयंतीनिमित्त दिनांक १६  सप्टेंबर  रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत जजनी कमिटीच्या मुख्य मिरवणुकीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद योग दिनांक १६  सप्टेंबर २०२४  रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत बारा  इमाम चौक सोलापूर येथे इंटरनॅशनल कव्वाल अजीम  नाजा टीव्ही स्टार यांचा कव्वालीचा शानदार कार्यक्रम होणार आहे सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही सोलापूर शहर बारा इमाम  चौकातील जागृत सोफी संत कुलदैवत हजरत पीर  हाजी हाफिज यांच्या १२२ व्या उर्फ उत्सव दिनांक पाच ते सात सप्टेंबर २०२४ पर्यंत तसेच जशनी ईद मिलादुन्नबी पैगंबर जयंतीनिमित्त दिनांक  १६  सप्टेंबर २०२४  रोजी महाप्रसाद व दिनांक१६  सप्टेंबर  २०२४ रोजी बारा  इमाम चौकात कव्वालीचा शानदार कार्यक्रम होणार आहे याच प्रसंगी मोठ्या प्रमाणात धार्मिक सांस्कृतिक सामाजिक आणि विधायक अशा विविध उपक्रम या दरम्यान होणार आहेत सदर  कार्यक्रम सादर दिनांक पाच सप्टेबर २०२४ गुरुवार रोजी सायंकाळी पाच  ते रात्री दहा वाजेपर्यंत व तसेच रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत बिगर  स्पीकर वाद्याने भव्य शानदार संदल मिरवणूक ढोलीबाजा बेंजो बँड बाजा आणि घोडे इत्यादी उत्कृष्ट सजावटी सह देखावा लाठी आखाडा टिपरी मिलाद निघणार आहे या मिरवणुकीचा मार्ग बारा इमाम चौक ते समाचार चौक माणिक चौक विजापूर वेस्ट बेगम पेठ पोलीस चौकी किडवाई चौक सोशल हायस्कूल मौलाना आझाद चौक मुस्लिम बादशहा पेठ जिदशाहो मदार चौक पद्मशाली चौक अकबर कासिम समोरून जोड  बसवांना रंगा चौक भारतीय चौक इकबाल क्लब पेंटर चौक विजापूर वेस  बारा इमाम दर्गा पटांगण येथे विसर्जन होईल

सहा सप्टेबर २०२४  शुक्रवार रोजी सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत चिराग निमित्त बारा  इमाम चौक आयलँड सोलापूर येथे महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे दिनांक सात  सप्टेबर २०२४   शनिवार रोजी सायंकाळी सात वाजता निराजे अहमद अली शाह बाबा महाप्रसाद दालच्या खाना वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

बारा इमाम चौक पैगंबर जयंती निमित्त यशने ईद मिलादुन्नबी पैगंबर जयंतीनिमित्त पुढील प्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत दिनांक सोळा सप्टेबर २०२४  सोमवार सायंकाळी आठ ते दोन वाजेपर्यंत बारा  इमाम चौक युवक संघटनेच्या वतीने जश्न-ए मिलादुन्नबी पैगंबर जयंतीनिमित्त सामुदायिक मिरवणुकीमध्ये मिठाई  प्रसाद वाटप व दुपारी दोन वाजता महाप्रसाद  वाटप करण्यात येणार आहे दिनांक सोळा सप्टेबर २०२४  सोमवार सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत

या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन हाजी मकबूल  मोहोळकर माझी ज्येष्ठ नगरसेवक माजी सभागृहनिता सोलापूर महानगरपालिका संस्थापक अध्यक्ष बारा  इमाम चौक  संघटना सोलापूर नूतन ट्रस्टी अध्यक्ष जसनी ईद-ए-मिलादुन्बी  कमिटी शहर सोलापूर आणि अध्यक्ष मोहरम कमिटी शहर सोलापूर तसेच हाजी अहमद अलीबाबा मोहोळकर अध्यक्ष बारा  इमाम  युवक संघटना अध्यक्ष व कमिटी तसेच ताजुद्दीन भाई मोहोळकर अध्यक्ष बारा  इमाम चौक पैगंबर जयंती मोहम्मद मोहोळकर कार्याध्यक्ष ऊस कमीटी  आणि असीम भाई तुळजापुरे जनरल सेक्रेटरी बारा इमाम  संघटना कबी अनिल सर ट्रस्ट  मज्जिद शनिवार पेठ जमाल शाह इकबाल दुर्वेश संघटक उर्स  कमिटी आणि उर्स  कमिटी चे कायदा सल्लागार सोलापूर  हे कळवितात

 

 


Comments

Popular posts from this blog

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव आजोबा गणपती विविध कार्यक्रम जाहीर

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात केलेल्या श्री शार्धा श्रढार्नंद समाज सार्वजनिक मानाचा अनुभव गणपती श्री गणेशोत्सव काळात विविध धार्मिक सामाजिक व आरोग्य विषय कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत  श्री श्रढार्नंद समाज सर्वजनिक मानाचा आजोबा गणपती सुवर्ण महोत्सव म्हणजेच १५०    व्या वर्षाकडे    वाटचाल    सुरू आहे यंदाचे उत्सवाचे हे १४९    वर्षे आहे श्री आजोबा गणपती एका सोलापूर शहराचा व महाराष्ट्राचा अभिमान आणि सन्मान आहे आपल्या देशातील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजेच सोलापूरचा मानाचा आजोबा गणपती या आजोबा गणपतीने १३९    वर्ष पूर्ण केली आहे म्हणजेच या गणपतीच्या गणपतीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात विश्लेषण १८८५ मध्ये झाली माणिक चौकातील आकर्षक मंदिरामध्ये आजोबा गणपतीचे सर्वांना दर्शन घडत आहे महाराष्ट्र सह देशाच्या कानाकोपऱ्यातून फक्त बंद संकष्टी चतुर्थी व अंगारकी चतुर्थींना दर्शनाला येतात सर्व भक्तांना पावणारा श्री गणराया अशी लेखी साठी आहे लोकमान्य टिळकांनाही या आजोबा गणपती पासूनच प्रेरणा मिळाली. लोकमान्य टिळक हे १८९२...

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)

  भाजप , महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे - प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)   भाजप , महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते , त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज आहे :- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस) नवी दिल्ली नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की , भाजप देशात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्राचा दुसरा गुजरात करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेत , आपले अपयश झाकण्यासाठी तीनशे वर्षापूर्वीचा मुद्दा उकरून काढून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत , पंतप्रधानांचे सुद्धा भाषणे याच प्रकारचे आहेत. ज्या प्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते तशी भाजपला आपले अपयश झाकण्यासाठी दंगलींची गरज आहे. महाराष्ट्रात बदलापूर , सरपंच संतोष देशमुख हत्या , महिला आणि दलितांवर अत्याचार केले जात आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत , यावर सरकार काही करताना द...

सोलापूर शहर पाणीपुरवठ्यातील दुजाभाव थांबवा! अन्यथा आंदोलन कॉंग्रेसचे अ़ॅड. मनीश गडदे पाटील

  सोलापूर शहर पाणीपुरवठ्यातील दुजाभाव थांबवा! अन्यथा आंदोलन कॉंग्रेसचे अ़ॅड. मनीश गडदे पाटील सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात होणारा पाणीपुरवठ्याचा दुजाभाव थांबवावा व असमतोल अन्यायकारक पाणीपुरवठा प्रश्नी पालकमंत्री यांनी तात्काळ लक्ष घालून संपूर्ण शहराला समान दिवसाड , नियमित , सुरळीत , एकसमान पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी अ़ॅड. मनीश गडदे पाटील यांनी केली आहे.       सोलापूर शहरातील पाणीपुरवठा करिता समांतर जलवाहिनीचे काम अनेक नैसर्गिक , सरकारी अडथळ्यांची संकटे पार करीत एकदाची पूर्ण झाली आणि नुकतीच पाकणी/सोरेगाव येथील जलकेंद्रात पाणी पोहचले याचा मनस्वी आनंद झाला. यावर्षी निसर्गाच्या कृपेने जून महिन्यात उजनी जलसाठा 73% झाला ही सुद्धा जमेची बाजू आहे.       सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेला पाणीपुरवठा शहराच्या काही विशिष्ट भागात चार ४दिवसाड आणि उर्वरित भागात पाच ५दिवसाड असा करण्यात येत आहे. आता तर तीन ३दिवसाड करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु शह...