राष्ट्रीय सेवा योजना प्री आरडी शिबीर भोपाल मप सहभागी स्वयंसेवक साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त ,मंथली विजयप्रताप संपादक मालक मुद्रक प्रकाशक श्री आनंद मारुती लोखंडे एम एस सी प्राणीशास्त्र एम एड एम ए जनसंवाद आणि पत्रकारिता यांचे आनंद प्रिंटर्स आणि पब्लिशर्स द्वारा प्रकाशित द डिजिटल मिडिया द डिजिटल प्रेस शासन संवाद समाज पुढारी पत्ता सिद्धेश्वर नगर भाग ५ प्लॉट २०६ मजरेवाडी सोलापूर- ४१३२२४ मो ९९६०२०७४५३ Email prconsultantaml@gmail.com anandlokhande30@gmail.com अद्ययावत दिनांक ४ फेबुर्वारी २०२५
आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात केलेल्या श्री शार्धा श्रढार्नंद समाज सार्वजनिक मानाचा अनुभव गणपती श्री गणेशोत्सव काळात विविध धार्मिक सामाजिक व आरोग्य विषय कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत श्री श्रढार्नंद समाज सर्वजनिक मानाचा आजोबा गणपती सुवर्ण महोत्सव म्हणजेच १५० व्या वर्षाकडे वाटचाल सुरू आहे यंदाचे उत्सवाचे हे १४९ वर्षे आहे श्री आजोबा गणपती एका सोलापूर शहराचा व महाराष्ट्राचा अभिमान आणि सन्मान आहे आपल्या देशातील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजेच सोलापूरचा मानाचा आजोबा गणपती या आजोबा गणपतीने १३९ वर्ष पूर्ण केली आहे म्हणजेच या गणपतीच्या गणपतीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात विश्लेषण १८८५ मध्ये झाली माणिक चौकातील आकर्षक मंदिरामध्ये आजोबा गणपतीचे सर्वांना दर्शन घडत आहे महाराष्ट्र सह देशाच्या कानाकोपऱ्यातून फक्त बंद संकष्टी चतुर्थी व अंगारकी चतुर्थींना दर्शनाला येतात सर्व भक्तांना पावणारा श्री गणराया अशी लेखी साठी आहे लोकमान्य टिळकांनाही या आजोबा गणपती पासूनच प्रेरणा मिळाली. लोकमान्य टिळक हे १८९२...
.jpg)
Comments
Post a Comment