Skip to main content

सर न्यायाधीश भूषण गावई यांचे कडून जनतेची अपेक्षा - भारतातील द्र्गाज , मशिदी ,प्रत्न स्थळे इत्यादीची व्यव्स्तः हि वक्फ बोर्डाच्या व्यवस्थापना खाली आणावी मात्र सदर समाजाचे धर्म प्रचार वगळता धार्मिक संरक्षण करण्याचा कायदा करावा असा कायद्यात दुरुस्ती करावी अशी सर्वोच्च न्यायालयाकडून जनतेची अपेक्षा आहेवक्फ बोर्ड आणि परिषद म्हणजे वेल्फेअर ऑफ अल कुरेशी फ्यामिलीज होय आपल्या भारतात केवळ एक लाख सत्तर हजार एवढीच लोकसंख्या आहे

 

 

सर न्यायाधीश  भूषण गावई यांचे कडून जनतेची अपेक्षा - भारतातील द्र्गाज , मशिदी ,प्रत्न स्थळे इत्यादीची व्यव्स्तः हि वक्फ बोर्डाच्या व्यवस्थापना खाली आणावी मात्र सदर समाजाचे धर्म प्रचार वगळता धार्मिक संरक्षण करण्याचा कायदा करावा असा कायद्यात दुरुस्ती करावी अशी सर्वोच्च न्यायालयाकडून जनतेची अपेक्षा आहेवक्फ बोर्ड आणि परिषद म्हणजे  वेल्फेअर ऑफ अल कुरेशी फ्यामिलीज होय आपल्या भारतात केवळ एक लाख सत्तर हजार एवढीच लोकसंख्या आहे  

आपल्या भारतात इंग्रजांनी सुरु केलेल्या वक्फ बोर्ड आणि परिषद म्हणजे  वेल्फेअर ऑफ अल कुरेशी फ्यामिलीज असे विस्तारी कर्ण होय या समाजाची भारतात सध्या केवळ एक लाख सत्तर हजार इतकी लोकसंख्या राहिली आहे आणि हि सदरची लोकसंख्या हि कोरोना कला पूर्वीची आहे प्रत्यक्षात आज मितीला या अल कुरेसी समाजाचे किती लोक भारतात जिवंत आहेत याची आकडेवारी सांगता येणे कठीण आहे

 भारतामध्ये अल कुरेशी समुदाय, ज्याला पूर्वी पारधी म्हणून ओळखले जात होतेइंग्रजी मध्ये सदर समाजास ट्रायबल म्हणजे भटके समाज मध्ये जाती मध्ये गणले जात होते आणि आजही गणले जात आहे  ते अनेक पारंपरिक मिळेल त्या कामांमधून उदरनिर्वाह करत होते. यात पशुपालन, शिकार, मासेमारी, कला आणि हस्तकला यांचा समावेश होता. अलीकडील काळात, अनेक पारधी कुटुंबांनी आधुनिक कामांमध्ये प्रवेश केला आहे. पारंपरिक व्यवसाय: पशुपालन: काही पारधी कुटुंबं गाई, म्हशी, आणि इतर पाळीव प्राणी पाळत होती आणि त्यांच्याकडून दूध, मांस आणि इतर उत्पादने मिळवत होती. शिकार:पारधी समुदाय पारंपरिकपणे जंगलातील प्राणी आणि पक्षी शिकार करत होता. मासेमारी: काही पारधी कुटुंबं नद्या आणि तलावांमध्ये मासेमारी करत होती कला आणि हस्तकला: पारधी समुदाय विविध प्रकारचे कला आणि हस्तकलांमध्ये पारंगत होता, जसे की धातूचे काम, लाकूडकाम, आणि मातीचे भांडे बनवणे.आधुनिक व्यवसाय: कृषी:

अनेक पारधी कुटुंबांनी शेती करणे सुरू केले आहे आणि ते विविध पिकांची लागवड करतात.मजुरी: काही पारधी कुटुंबं रोजगारासाठी मजुरी म्हणून काम करतात.व्यवसाय:

काही पारधी कुटुंबं छोटे व्यवसाय करतात, जसे की दुकानांचे मालक असणे किंवा इतर व्यवसाय करणे.शिक्षण:

पारधी समाजातील काही सदस्य शिक्षण घेत आहेत आणि ते वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये काम करत आहेत. निष्कर्ष:

पारधी समुदाय पारंपरिक व्यवसायांमधून उदरनिर्वाह करत होता, परंतु अलीकडील काळात, अनेक कुटुंबांनी आधुनिक व्यवसायांमधूनही उदरनिर्वाह सुरू केला आहे.

अशा या अल कुरेशी समजाच्या कल्याण साठी इंग्रज सरकारने वक्फ बोर्ड आणि परिषदेचे निर्माण केले वक्फ चा फुल फॉर्म  म्हणजे  वेल्फेअर ऑफ अल कुरेशी फ्यामिलीज होय आणि आता भारत सरकाने १९१३ पासून आज तागायत जावला जवळ तीन टे चार वेळा सदर वक्फ कायद्यात दुरुस्ती केली आहे आणि आज मितीला म्हणजे २०२५ मध्ये हि सदर वक्फ कायद्यात दुरुस्ती केली आहे केवळ भारतात दोन लाखाच्या घरात असलेल्या अल कुरेशी समाजाची एवढी संपत्ती कशी असेल याचा विचार भारत सरकारने आणि सर्वोच्च न्यायालयाने करावा आणि खरोखरच भारतात एवढी संपत्ती वक्फ बोर्डाची असेल आणि वक्फ बोर्ड केवळ अल कुरेशी समजा साठी कार्यरत असेल तर सदर वक्फ बोर्डाची मिळकत स्थावर आणि जंगम मिळकत हि अल कुरेशी समजा सोबत भारतातील इतरही मागास जाती जमाती साठी आणि आर्थिक मागासाठी करण्याचा कायदा करावा किवा दुरस्त केलेल्या कायद्यामध्ये पुन्हा दुरुस्ती करावी आणि भारतातील द्र्गाज , मशिदी ,प्रत्न स्थळे इत्यादीची व्यव्स्तः हि वक्फ बोर्डाच्या व्यवस्थापना खाली आणावी मात्र सदर समाजाचे धर्म प्रचार वगळता धार्मिक संरक्षण करण्याचा कायदा करावा असा कायद्यात दुरुस्ती करावी अशी सर्वोच्च न्यायालयाकडून जनतेची अपेक्षा आहे .  

Comments

Popular posts from this blog

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव आजोबा गणपती विविध कार्यक्रम जाहीर

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात केलेल्या श्री शार्धा श्रढार्नंद समाज सार्वजनिक मानाचा अनुभव गणपती श्री गणेशोत्सव काळात विविध धार्मिक सामाजिक व आरोग्य विषय कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत  श्री श्रढार्नंद समाज सर्वजनिक मानाचा आजोबा गणपती सुवर्ण महोत्सव म्हणजेच १५०    व्या वर्षाकडे    वाटचाल    सुरू आहे यंदाचे उत्सवाचे हे १४९    वर्षे आहे श्री आजोबा गणपती एका सोलापूर शहराचा व महाराष्ट्राचा अभिमान आणि सन्मान आहे आपल्या देशातील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजेच सोलापूरचा मानाचा आजोबा गणपती या आजोबा गणपतीने १३९    वर्ष पूर्ण केली आहे म्हणजेच या गणपतीच्या गणपतीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात विश्लेषण १८८५ मध्ये झाली माणिक चौकातील आकर्षक मंदिरामध्ये आजोबा गणपतीचे सर्वांना दर्शन घडत आहे महाराष्ट्र सह देशाच्या कानाकोपऱ्यातून फक्त बंद संकष्टी चतुर्थी व अंगारकी चतुर्थींना दर्शनाला येतात सर्व भक्तांना पावणारा श्री गणराया अशी लेखी साठी आहे लोकमान्य टिळकांनाही या आजोबा गणपती पासूनच प्रेरणा मिळाली. लोकमान्य टिळक हे १८९२...

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)

  भाजप , महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे - प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)   भाजप , महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते , त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज आहे :- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस) नवी दिल्ली नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की , भाजप देशात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्राचा दुसरा गुजरात करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेत , आपले अपयश झाकण्यासाठी तीनशे वर्षापूर्वीचा मुद्दा उकरून काढून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत , पंतप्रधानांचे सुद्धा भाषणे याच प्रकारचे आहेत. ज्या प्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते तशी भाजपला आपले अपयश झाकण्यासाठी दंगलींची गरज आहे. महाराष्ट्रात बदलापूर , सरपंच संतोष देशमुख हत्या , महिला आणि दलितांवर अत्याचार केले जात आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत , यावर सरकार काही करताना द...

सोलापूर शहर पाणीपुरवठ्यातील दुजाभाव थांबवा! अन्यथा आंदोलन कॉंग्रेसचे अ़ॅड. मनीश गडदे पाटील

  सोलापूर शहर पाणीपुरवठ्यातील दुजाभाव थांबवा! अन्यथा आंदोलन कॉंग्रेसचे अ़ॅड. मनीश गडदे पाटील सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात होणारा पाणीपुरवठ्याचा दुजाभाव थांबवावा व असमतोल अन्यायकारक पाणीपुरवठा प्रश्नी पालकमंत्री यांनी तात्काळ लक्ष घालून संपूर्ण शहराला समान दिवसाड , नियमित , सुरळीत , एकसमान पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी अ़ॅड. मनीश गडदे पाटील यांनी केली आहे.       सोलापूर शहरातील पाणीपुरवठा करिता समांतर जलवाहिनीचे काम अनेक नैसर्गिक , सरकारी अडथळ्यांची संकटे पार करीत एकदाची पूर्ण झाली आणि नुकतीच पाकणी/सोरेगाव येथील जलकेंद्रात पाणी पोहचले याचा मनस्वी आनंद झाला. यावर्षी निसर्गाच्या कृपेने जून महिन्यात उजनी जलसाठा 73% झाला ही सुद्धा जमेची बाजू आहे.       सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेला पाणीपुरवठा शहराच्या काही विशिष्ट भागात चार ४दिवसाड आणि उर्वरित भागात पाच ५दिवसाड असा करण्यात येत आहे. आता तर तीन ३दिवसाड करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु शह...