उद्धव ठाकरे आणि फडणवीस ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ कार्यक्रमासाठी आपले योगदान काय ?
उद्धव ठाकरे आणि फडणवीस ‘ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ , सुंदर बसस्थानक अभियान ’ कार्यक्रमासाठी आपले योगदान काय ? उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ‘ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ , सुंदर बसस्थानक अभियान ’ जरूर राबवा या अभियाना मध्ये राष्ट्री सेवा योजनेचा आणि समाजातील स्वयंसेवी संस्थाचा सहभाग गेत्ल्यास अभिया अधिक प्रभाव शाली होईल आणि एस टी च्या प्रशासन आणि व्यवस्थापन अधिकारी आणि र्निग स्टाफ यांचा समावेशा मुळे एस टी च्या प्रवासी सेवेत आणि एकदर एस टी कामकाजावर परिणाम होणार नाही हे लक्षात ठेऊन अभियान राबवावे ‘ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ , सुंदर बसस्थानक अभियान ’ च मुल्यांकन सुरु मुल्यांकन करणार मंडळाचेच कर्मचारी ,पत्रकार आणि प्रवासी स्घ्त्नेचे पदाधिकारी पाहूया राज्याचे प्रथम क्रमांकाचे १ कोटीचे बक्षीस कोण मिळवते त एकूण ३ कोटींची बक्षिसे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई , : स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी २०२५ रोजी पुढील वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बसस्थानकांव...