वडवळ गाव रेल्वे स्टेशन बांधून ते नागनाथ महाराजांच्या दर्शना साठी येणाऱ्या भाविकांसाठी उपलब्ध करून देण्याची नागनाथ महाराजांच्या भाविकांची पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांचे कडे मागणी
वडवळ गाव रेल्वे स्टेशन बांधून ते नागनाथ महाराजांच्या दर्शना साठी
येणाऱ्या भाविकांसाठी उपलब्ध करून देण्याची
नागनाथ महाराजांच्या भाविकांची पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांचे कडे मागणी
वडवळ गाव रेल्वे स्टेशन बांधून ते नागनाथ महाराजांच्या दर्शना साठी
.जनतेसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी सबंध भारत वर्षातील नागनाथ महाराजांचे भाविक
राष्ट्रपती आणि देशाच्या पंतप्रधानाकडे करीत आहेत
सोलापूर ते मोहोळ दरम्यान प्रख्यात आणि प्रसिद्ध श्री क्षेत्र
नागनाथ वडवळ देवस्थान आहे सदर देवस्थानाला सबंध भारत वर्षातून भाविक पूर्व
पश्चिम दक्षिण उत्तर भारतातून श्री क्षेत्र वडवळ नागनाथ महराजांच्या दर्शनासाठी
येत असतात सोलापूर हून आणि पुण्याहून वडवळ ला नागनाथ दर्शनासाठी जाण्या येण्या करिता सेन्ट्रल रेल्वेची सोय आहे मात्र
सोलापूर टे ते मोहोळ रेल्वे मार्गावर वडवळ रेल्वे स्टेशन नाही तेव्हा सदर वडवळ गाव
रेल्वे स्टेशन बांधून ते नागनाथ महाराजांच्या दर्शना साठी .जनतेसाठी उपलब्ध करून
द्यावे या कामी आदरणीय राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी रेल्वे मंत्रालयास आदेश देऊन
वडवळ गाव रेल्वे स्टेशन बांधून ते नागनाथ महाराजांच्या दर्शना साठी .जनतेसाठी
उपलब्ध करून देण्याची मागणी सबंध नागनाथ भाविक करीत आहेत

Comments
Post a Comment