Skip to main content

लोकशाही भारतात आजही दालीताव्र लोकशाही मार्गाने अन्याय केला जात आहे मात्र पोलीस मुग गिळून गप्पच बसत आहेत याचा जन्तेनीच न्याय करावा हि आनंद लोखंडे ची जनतेस मागणी सबंध भारत वर्षात आनंद मारुती लोखंडे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या नावे दोन नंबर चे व्यवसाय चालउन त्यांचेच नावे बंकट खाती खोलून त्यावर सदरचा पैसा ठेऊन आपल्या देशात आतंकवाद पसरविला जात आहे – भारत सरकारच गृह आणि संरक्षण मंत्रालय आणि मंत्री झोपा काढताहेत का ?

 

लोकशाही भारतात आजही दालीताव्र लोकशाही मार्गाने अन्याय केला जात आहे मात्र पोलीस मुग गिळून गप्पच बसत आहेत याचा जन्तेनीच न्याय करावा हि आनंद लोखंडे  ची जनतेस मागणी

सबंध भारत वर्षात आनंद मारुती लोखंडे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या नावे दोन नंबर चे व्यवसाय चालउन त्यांचेच नावे बंकट खाती खोलून त्यावर सदरचा पैसा ठेऊन आपल्या देशात आतंकवाद पसरविला जात आहे – भारत सरकारच गृह आणि संरक्षण मंत्रालय आणि मंत्री झोपा काढताहेत का ?

सोलापूर मुळचे मोहोळ येथील ताम्बोले गावचे श्री आनंद मारुती लोखंडे आणि समस्त लोखंडे कुटुंबीय उस्द्र निर्वाह साठी सोलापूरला स्थायिक झाले आणि त्यापैकी आनंद लोखंडे यांचे वडील मारुती कोंडीबा लोखंडे हे सोलापूरच्या सिटी बस मध्ये कादाक्त्र म्हणून नोकरीस होते आणि त्यांना सहा मुली आणि एक मुलगा आहे आणि त्यांची पत्नी गिरजा उर्फ अलका मारुती लोखंडे या सरोले मोहोळ तालुका येथे काही वर्ष पूर्वी निधन झाले तत्पूर्वी सन १९८८ साली मारुती कोंडीबा लोकाहांडे हे बस कहात्याम्ध्ये नोकरीस होते त्यावेळी त्यांचे कडे डीझेल कारकून पदाची जब्दारी होती आणि बस खात्यामधील डीझेल चोरी ला अधिकृत नोंद घ्या असे येथील गुंडांनी त्यांना दम देत होते परंतु त्यांनी त्यास दाद दिली नाही थोडक्या डीझेल त्यांक्र मधील त्यांक्र डीझेल काह्ली करण्यासाठी येताना त्यातील जवळ पास एक चतुर्थांश डीझेल त्यांक्र चालक बाहेरच डीझेल दुस्याना देऊन येत असायचा आणि मारुती कोंडीबा लोखंडे हे सदरचे डीझेल बस खात्य मिळाले असे नोंद डीझेल बुक मध्ये करण्यास नकार देत असायचे यातच पुढे जाऊन लोखंडे यांचे कडे सेवा मदतनीस पदाची जबाबदारी दिली गेली मात्र पगार हा क्न्दाक्त्र कंडकटरचा जात होता आणि सेवकाची वेतन काढून टे सेवकास अदा करणे  आणि त्यांना द्युत्या देणे अशी कामे सोपविण्यात आली होती आणि याचा काळात लोखंडे हे थोबडे वस्ती देगाव नका येठीन सिद्धेश्वर नगर भाग ५ प्लॉट २०६ मजरेवाडी येथे राहण्यास आले होते आणि या वेळी त्यांना एक मुलगा आणि सहा मुली होत्या आणि एके दिवशी टे सेवकांचा पगार देण्यासाठी बँकेत गेले असता त्यांचे खात्याती ड्रायव्हर आणि इतर चौघे त्यांना डेपोकडे घेऊन जाण्यासाठी बँकेत आले त्यावेळी त्यांनी बँकेतच काही सेवकांचा पगार केला आणि त्यांना सदर रिकास्तु आलेले लोक त्यांना रिक्षातून घेऊन गेले इकडे पगाराचा दिवस असलेने बस खात्याचे सर्व सेवक पगाराची म्हणजे लोखंडे ची वात भगत होते मात्र दुपारचे दोन वाजून गेले तरी लोखंडे हे बँकेतून पैसे घेऊन आले नाहीत म्हणून तत्कालीन अध्कारी यांना संपर्क साधला असता त्यांना घेऊन बस खात्यातील ड्रायव्हर रिक्षातून घेऊन गेले अशी माहिती मिळाली त्यावर श्री पुजारी यांनी त्यांना टाकल शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी लोखंडे हे चौपडतील एका व्यक्तीच्या घरी आढळून आले आणि श्रीपुजारी यांनी त्यांना पोलिसाच्या ताब्यात दिले पुढे सदरची केस आणि पैअसे हे रिक्षा ड्रायव्हर ने त्याच्या कर्नाटकातील जमखंडी गावात राहणाऱ्या त्याच्या बहिणीच्या घरी टाकले असल्याचे पोलिसांना सांगितले त्यानुसार पोलिसांनी तपास केला आणि श्री लोखंडे यांना कलम १६९ अन्वये निर्दोष घोषित केले मात्र १३७००० हजार पैकी ३८००० हजाराची रक्कम हि लोखंडे यांच्या पगारातून कपात केली गेली सदर प्रकरण कालावधीत लोखंडे यांना अर्धा पगार देऊ केले होता तर लोखंडे यांना सदर कालावधीतील अर्धा पगार आणि त्यांचा काहीही सबंध नसताना झालेला त्रास कपात केले इन्क्रिमेंट आणि त्याचे इतर देणी म्हणजे पी एफ ग्रजुएति इत्यादी रकमा तसेच टे सेवा निवृत्त झाले नंतर त्यांचे पेन्शन नियमित पने दिली जात नाही तसेच इत्यादी रकमा दिल्या गेल्या नाहीत .

केवला दलित असलेने त्यांचेवर अशा स्वरुपचे गह्त्ना घडविल्या गेल्या आहेत यातच लोकःन्डे यांना सहा मुली असलेने आणि टे सोलापुरातील सिद्धेश्वर नगर भाग ५ प्लॉट २०६ मजरेवाडी येथे राहण्यास आल्या नंतर सदर सहा मुली ह्या मुलींची तस्करी अश्लीलतेचा व्यवसाय चालविणार्या चांडाळ चौकटीची नजर सदर लोखंडे कुतुंबर पडली त्या मुलेच त्यंचे सोबत सदर बस खात्याचे  सेवकाचे वेतणा चे पैसे सांगण मताने पळविल्याचा आणि चोरीचा अपहाराचा केस मध्ये फसवून त्यांच्या मुलींचे चेहरे वापरून समाजातील इतर मुलींची तस्करी केली गेली त्यातही त्यांचा मुलगा आनंद मारुती लोकःन्डे याचा डेमी कून आणि त्याचा चेहर्याचा मास्क वापरून बाहेच्या देशत तस्करी केली गेली आणि याकरिता त्याचा मामा दगडू गोविंद अंकुश याचे गरि आनंद लोकाहांडे यांचे नावे विद्युत जोडणी घेतली होती त्या आधारे पासपोर्ट आणि व्हिसा काढून आणि आनंद लोखंडे याच्या राहत्या गारच पत्ता वापरून त्यंच्या बहिणीचे पासपोर्ट आणि व्हिसा काढला गेला आणि आनंद लोकाहांडे ने त्याच्या बहिणी बाहेरच्या देशात विकल्या अह्शी बतावणी सदर चे उद्योग करणारे करीत आहेत आणि केवळ आनंद लोखंडे याची शैक्षणिक कागदपत्रे वापरून शासकीय आणि निमशासकीय नोकर्या समाजातील धनाढ्य आणि गरजूंना मोठ्या रकमा घेऊन समाजातील आतंकवादी आणि समाज कंटकानी विकल्या आहेत तसेच आनंद लोखंडे चा चेहरा वापरून समाजातील स्त्रियांचे अश्लील चित्रीकरण केले आहे आणि सदर कृत्य आनंद लोकाहांडे यांनी केल्या आहेत त्यामुळे आनंद लोखंडे यास समाजातील व्यक्तीकडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे सदर चे यावर थांबले नाहीत तर त्यांनी आनंद लोखंडे याच्या पत्रकारितेचा पावर करून त्यांच्याच स्त्रीयाची तस्करी अश्लीलतेची चित्रीकरण या व्यवसायातील त्यांच्याच लोकांना बलक मेले करून मोतःल्या रकमा घेऊन सदरच्या रकमा आनंद लोकांडे यांचेच नावे आणि त्यांचे कुटुंबियातील व्यक्तीच्या नावे ठेऊन सदर पैशावर समाजात गुंडागर्दी आणि आपल्या देशात आत्न्केअद पसरवित आहेत आणि आनंद लोकाहांडे यास गुन्हेगार बनविण्याचा प्रयत्न कृत आहेत .

  सन २००० – २००१ सामी आनंद लोकाहांडे याचा विवाह हा मंगल परिणय म्हणजे बौद्ध पद्धतीने सोलापुरातील सोलापूर महानगर पालिकेचे सिद्धेश्वर मंदिरा जवळ असलेले भगिनी समाज मध्ये झाले आणि त्यावेळी आनंद लोकाहांडे याच्या पत्नीला अश्लील तेच्या व्यवसायात असलेले यांनी माहेरी म्हणजे वडवळ ला जाताणा तिच्या ब्लु फिल्म काढल्या हे निश्चित आहे याचे कारण हि आनंद लोखंडे यांनी गणेश मोटर्स  अकलूज व्हनमाने एजंट कडून   १२०००० रुपयास जुनी विकत घेतलेली बजाज  तेम्पो ट्रक्स हि जीप आजही आनंद लोखंडे याचे कडे आहे आणित्यांचे उपरोक्त  सदर जीपचा विमा क्लेम केला गेला आहे मात्र सदर जीप आनंद लोखंडे याच्या ताब्यात आहे यात एक विशेष म्हणजे जीप घेतल्या पासून आंज पर्यंत आनंद लोखंडे  यास जीप चालू दिली नाही आणि आणि सदर जीपच्या क्लोन करून सदर आनंद लोखंडे च्या जीपचा नंबरचा वापर करून पैसा केला सदर व्यवसाय उघडा पडू नये म्हणून इथेही सदर व्यवसायात असणार्या लोकांना माझे नावे सीम घेऊन काही प्रसंगी समक्ष जाऊन त्यांचेच व्यवसायातील लोकांनी त्यांच्याच लोकांना आनंद लोखंडे च्या पत्नीस अश्लीलते मध्ये वापरले अशा लोकांना मोठाल्या रक्माची मागणी केली आणि सदर पैसे माझेच नावे बँकेत ठेऊन त्यावर आजही मजा मारीत आहेत आणि आनंद लोखंडे यास सर्व ओर्कारचा त्रास दिला जात आहे या बाबत पोलिसात तक्रार करूनही पोलीस कोणतीही कारवाई करी नाहीत हि आपल्या लोकशाही देशातील दुर्दीवाची बाब आहे     

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव आजोबा गणपती विविध कार्यक्रम जाहीर

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात केलेल्या श्री शार्धा श्रढार्नंद समाज सार्वजनिक मानाचा अनुभव गणपती श्री गणेशोत्सव काळात विविध धार्मिक सामाजिक व आरोग्य विषय कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत  श्री श्रढार्नंद समाज सर्वजनिक मानाचा आजोबा गणपती सुवर्ण महोत्सव म्हणजेच १५०    व्या वर्षाकडे    वाटचाल    सुरू आहे यंदाचे उत्सवाचे हे १४९    वर्षे आहे श्री आजोबा गणपती एका सोलापूर शहराचा व महाराष्ट्राचा अभिमान आणि सन्मान आहे आपल्या देशातील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजेच सोलापूरचा मानाचा आजोबा गणपती या आजोबा गणपतीने १३९    वर्ष पूर्ण केली आहे म्हणजेच या गणपतीच्या गणपतीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात विश्लेषण १८८५ मध्ये झाली माणिक चौकातील आकर्षक मंदिरामध्ये आजोबा गणपतीचे सर्वांना दर्शन घडत आहे महाराष्ट्र सह देशाच्या कानाकोपऱ्यातून फक्त बंद संकष्टी चतुर्थी व अंगारकी चतुर्थींना दर्शनाला येतात सर्व भक्तांना पावणारा श्री गणराया अशी लेखी साठी आहे लोकमान्य टिळकांनाही या आजोबा गणपती पासूनच प्रेरणा मिळाली. लोकमान्य टिळक हे १८९२...

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)

  भाजप , महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे - प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)   भाजप , महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते , त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज आहे :- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस) नवी दिल्ली नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की , भाजप देशात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्राचा दुसरा गुजरात करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेत , आपले अपयश झाकण्यासाठी तीनशे वर्षापूर्वीचा मुद्दा उकरून काढून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत , पंतप्रधानांचे सुद्धा भाषणे याच प्रकारचे आहेत. ज्या प्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते तशी भाजपला आपले अपयश झाकण्यासाठी दंगलींची गरज आहे. महाराष्ट्रात बदलापूर , सरपंच संतोष देशमुख हत्या , महिला आणि दलितांवर अत्याचार केले जात आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत , यावर सरकार काही करताना द...

सोलापूर शहर पाणीपुरवठ्यातील दुजाभाव थांबवा! अन्यथा आंदोलन कॉंग्रेसचे अ़ॅड. मनीश गडदे पाटील

  सोलापूर शहर पाणीपुरवठ्यातील दुजाभाव थांबवा! अन्यथा आंदोलन कॉंग्रेसचे अ़ॅड. मनीश गडदे पाटील सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात होणारा पाणीपुरवठ्याचा दुजाभाव थांबवावा व असमतोल अन्यायकारक पाणीपुरवठा प्रश्नी पालकमंत्री यांनी तात्काळ लक्ष घालून संपूर्ण शहराला समान दिवसाड , नियमित , सुरळीत , एकसमान पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी अ़ॅड. मनीश गडदे पाटील यांनी केली आहे.       सोलापूर शहरातील पाणीपुरवठा करिता समांतर जलवाहिनीचे काम अनेक नैसर्गिक , सरकारी अडथळ्यांची संकटे पार करीत एकदाची पूर्ण झाली आणि नुकतीच पाकणी/सोरेगाव येथील जलकेंद्रात पाणी पोहचले याचा मनस्वी आनंद झाला. यावर्षी निसर्गाच्या कृपेने जून महिन्यात उजनी जलसाठा 73% झाला ही सुद्धा जमेची बाजू आहे.       सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेला पाणीपुरवठा शहराच्या काही विशिष्ट भागात चार ४दिवसाड आणि उर्वरित भागात पाच ५दिवसाड असा करण्यात येत आहे. आता तर तीन ३दिवसाड करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु शह...