महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडलाच्या बस मोहोळ ते पुलुज (मोहोळ वडवळ ढोकबाभूळगाव –वरवडे कुरूल अंकोली बाभूळगाव टाकली चौक पुलुज ) या मार्गावर सुरु करण्याची जनसामान्याची मागणी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडलाच्या बस मोहोळ ते पुलुज (मोहोळ
वडवळ ढोकबाभूळगाव –वरवडे कुरूल अंकोली बाभूळगाव टाकली चौक पुलुज ) या मार्गावर सुरु करण्याची जनसामान्याची मागणी
वडवळ गावी असलेल्या नागनाथ महाराजांच्या दर्शना साठी जाण्यासाठी
मोहोळ येथे पूर्व पश्चिम दक्षिण उय्य्र भागातून येणाऱ्या भाविकांसा वडवळ गावी
जाण्यासाठी मोहोळ ते पुलुज (मोहोळ वडवळ ढोकबाभूळगाव –वरवडे कुरूल अंकोली बाभूळगाव
टाकली चौक पुलुज ) बस मार्ग महाराष्ट्र
राज्य परिवहन महामंडळाने सुरु करण्याची
जनसामान्याची मागणी जोर धरत आहे तरी सचिव महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आणि
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भीमा
शुगरचे धनंजय महाडिक , मोहोळचे सर्वोसार्वा राष्टवादीचे राजन पाटील आणि आमदार
यांनी लक्ष घालून मोहोळ ते पुलुज (मोहोळ
वडवळ ढोकबाभूळगाव – वरवडे कुरूल अंकोली बाभूळगाव टाकली चौक पुलुज ) हा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा
माविन बस मार्ग सुरु करून जनतेसाठी उप्ल्भ्ध
करून देण्याची जनतेची मागणी .
%20%E0%A5%A7%E0%A5%A8.jpg)
Comments
Post a Comment