सोलापूर महानगर पालिकेच्या आयुक्तांचा मनमानी कारभार कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार सोलापूर परिवहन खात्याने आणि महाराष्ट्र शासनाने सोलापुरात हि सांगली आणि अहमदनगर रायगड प्रमाणे राज्य परिवहन महामांडळा मार्फत शहर बस सेवा सुरु करावी मुख्यमंत्री यांही याकडे लक्ष द्यावे हि सोलापूरच्या जनतेची मागणी
सोलापूर महानगर पालिकेच्या आयुक्तांचा मनमानी कारभार कोट्यावधी
रुपयाचा भ्रष्टाचार सोलापूर परिवहन खात्याने
आणि महाराष्ट्र शासनाने सोलापुरात हि सांगली आणि अहमदनगर रायगड प्रमाणे राज्य परिवहन महामांडळा मार्फत शहर बस सेवा सुरु करावी मुख्यमंत्री
यांही याकडे लक्ष द्यावे हि सोलापूरच्या जनतेची मागणी
सोलापूर - सोलापूर महानगर पालिकेच्या आयुक्तांचा मनमानी कारभार
कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार सोलापूरच्या
जनतेची आर्थिक लुट होत आहे यात परिवहन काह्त्याची भर पडली आहे बस खाते बंद
पडल्याने सोलापुरातील रिक्षावाले सोलापूरच्या जनतेस लुटत आहेत
सोलापूरच्या परिवहन खात्याने केंद्र सरकारच्या जेएनएनआरयुएम ने दिलेल्या अनुदानातून सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन खात्याने अशोक लेल्यंड च्या ५५ सीटर २१० बसेस पालिकेने खरेदी केल्या आणि त्या आर टी ऑ ने २०१४ साली पसिग केल्या आणि जनतेसाठी सदर बसेसचे लोकार्पण झाले आणि काही कालावधीतच सदर बसेस ची चेसी कर्यक आहे म्हणून पुन्हा त्या रस्त्यावरून काढून डेपो मध्ये बंद ठेवण्यात आल्या त्या सन २०१४ पासून आज तागायत सदर बसेस बंद स्थितीत धूळ खात पडून आहेत आणि या कडे तत्कालीन पालिका पदाधिकार्यांनी लक्ष दिले नाही कि परिवहन समितीने हि लक्ष दिले नाही आणि आज मितीला सोलापूरमहानगर पालिका परिवहन खात्याकडे केवळ २३ बसेस रस्त्यावर चालू आहेत आणि सदर बसेस जवळ जवळ एक लाख उत्पन परिवहन खात्यास मिळउन देत आहेत आणि बस खात्याच्या कर्मचारी चालक आणि वाहक यांचा पगार सोलापूर महानगर पालिकेच्या तिजोरीतून दिला जात आहे तर बस खात्याकडे दोन प्रकारचे कर्मचारी आहेत एक परिवहन खात्याचे कर्मचारी आणि ठेकेदाराकडील कर्मचारी त्यामुळे परिवहन अधिकच तोट्यात चालीत आहे आणि जनतेस प्रवासाचा त्रास सोसावा लागत आहे या बाबत पालिका प्रशासक पालिका आयुक्त यांना व्यथा सांगण्यासाठी मि स्वतः आनंद मारुती लोखंडे संपादक मालक मुद्रक प्रकाशक मंथली विजयप्रताप आणि साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त द डिजिटल मिडिया द डिजिटल प्रेस शासन संवाद समाज पुढारी सोलापूर महानगर पालिकेच्या आयुक्त यांना भेटणे साठी आणि जे एन एन आर यु एम च्या बसेस बद्दल विचार्र ने साठी आणि बातमीसाठी माहिती घेण्य साठी त्यांच्या कार्यालयात गेलो असता त्यांच्या पी ए ने मला त्यांना भेटता येणार नाही असे सांगून कोरी जोर डॉअर मधूनच मला परत पाठविले आणि त्यांनी मला सांगितले कि आयुक्त फक्त ठराविक दिवशी आठवड्यातून दोन दिवस दुपारी तीन टे पाच या वेळेत भेटतात असे सांगितले पालिका प्रशासक आयुक्त यांनी जनतेसाठी वेळ देणे अपेक्षित असताना त्या वेळ देत नाहीत आणि सोलापूर महानगरपालिकेत परिवहन खात्य सोबत प्रत्येक खात्यामध्ये अनागोंदी कारभार सुरु आहे कागदाला कागद आणि बनावट बिले जोडून पालिकेची तिजोरी चक्क लुटली जात आहे ती हि कायद्याने सध्या सोलापूर महानगर पालिका परिवहन काह्त्याच्या बसेस बंद असलेने सोलापूरच्या जनतेला खालील त्रासाला सामोरे जावे लागत आहे १. आर्थिक पिळवणूक होते आहे रिक्षावाले प्रवास बाडे जास्तीचे घेत आहेत
२.
मीटरने आणि शेअर ए ने रिक्षा चालत नाहीत रिक्षा गाचा गच भरलेल्या
असतात त्यामुळे कित्यक अपघात झालेले आहेत आणि यावर नियन्त्र ठेवले नाही तर या
पुढेही अपघात होत राहतील
३.
स्त्रियांचा प्रवास सुकर नाही त्यामुळे चेद चाडीचे प्रमाण
वाढले आहे
४. बस
बंद असलेने अविध आणि बेकायदा रिक्षाने जनतेस जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे
सोलापूर महानगर पालिकेच्या परिवहन काह्त्याने पुणे ठाणे महानगर
पालिके कडून जुन्या बसेव्स आणल्या होत्या त्यामध्येही गौड बंगाल आहे तहेने आणि
पुणे यांनी प्रत्येकी एक डझन बसेस दिल्या तर प्रीवान्कडे त्या पैकी केवळ पाच बसेस
पोहचल्या आणि मग उर्वरित गेल्या कुठे तसेच प्रीवःने विकत घेतलेल्या तट बसेस अशोक
लेल्यंद बसेस च्या मोठ्या बसेस आणि मिडी बसेस यांचे काय झाले हा खूप मोठा प्रश आहे
सध्या तरी सोलापुरातील शहरातील प्रवास धोक्याचा झाला आहे
रात्री अपरात्री रिक्षाने सोलापुरातील लोक आपल्या घरी जातात त्यातही सोल्कापुरातील
पोलिसांनी शेअर ए रिक्षा बंद केल्यात जमा आहे तेव्हा शेअर ए रिक्षा सुरु कराव्यात आही
कायद्याने वौध आणि परवाना धारक रिक्षा वाल्यांना रात्री प्रवास करणेस मुभा द्यावी
आणि शहरात रात्रीसाठी अविध रिक्षा चालू देऊ नयेत या बाबत पालिका प्रशासक आणि पोलीस
खात्याने लक्ष देणे गरजेचे आहे
सोलापूर परिवहन खात्याने
आणि महाराष्ट्र शासनाने सोलापुरात हि सांगली आणि अहमदनगर रायगड प्रमाणे राज्य परिवहन महामांडळा मार्फत शहर बस सेवा सुरु करावी मुख्यमंत्री
यांही याकडे लक्ष द्यावे हि सोलापूरच्या जनतेची मागणी
Comments
Post a Comment