Skip to main content

Posts

पी एम मोदी जनतेच्या पैशातून अर्थीक घोटाळे करणारांना खिरापत वाटता काय ? घोटाल्यावर पांघरून घालण्यासाठी भारत सरकारने जे एन एन आर यु एम केले बंद ? पी एम इ बस योजना सुरु करून जनतेचे खिसे रिकामे करण्याचा आणि भारतीय जमिनी आंतरराष्ट्रीय कंपन्याच्या ताब्यात देतायत मोदी .........

  आशी आहे सोलापूरला येणारी इ बस  पी एम मोदी जनतेच्या पैशातून अर्थीक   घोटाळे करणारांना खिरापत वाटता काय ?   घोटाल्यावर पांघरून घालण्यासाठी भारत सरकारने जे एन एन आर यु एम केले बंद ? सोलापूर - पूर्वी सन २०१३ साली आलेल्या २१० बसेस पैकी आलेल्या अशोक लेल्यंड च्या बसेस चेसी क्रय्क नावाखाली स्क्याम्र च्या घशात भारत सरकारचे जे एन एन आर यु एम शंड काय ? घोटाल्यावर पांघरून घालण्यासाठी भारत सरकारने जे एन एन आर यु एम केले बंद ? सोलापूर सह १५ शहरांत PM ई-बस सेवा , सोलापूर ५ लाख ते १० लाख लोकसंख्येच्या निकषात केवळ १०० इ बस त्यात १२ मिटर ९ मिटर   काय आहेत वैशिष्ट्यं ?   E Bus : जनतेचा प्रवास सुखकर आणि गतीमान व्हावा , पर्यावरणाचे प्रदूषण कमी व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या विशेष समितीच्या वतीने पीएम इ बस सेवा प्रकल्प ही योजना राबविली राज्यातील महापालिका क्षेत्रातील जनतेचा प्रवास नवीन वर्षापासून अतिशय सुखकर होणार आहे. यासाठी केंद्राने पीएम इ बस सेवा प्रकल्पा अंतर्गत तब्बल तेराशे वातानुकूलित बसेस मंजूर केल्या आहेत. दोन महिन्यात या बसेस महापालिका परिवहन समितीच्या ताफ्...

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव आजोबा गणपती विविध कार्यक्रम जाहीर

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात केलेल्या श्री शार्धा श्रढार्नंद समाज सार्वजनिक मानाचा अनुभव गणपती श्री गणेशोत्सव काळात विविध धार्मिक सामाजिक व आरोग्य विषय कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत  श्री श्रढार्नंद समाज सर्वजनिक मानाचा आजोबा गणपती सुवर्ण महोत्सव म्हणजेच १५०    व्या वर्षाकडे    वाटचाल    सुरू आहे यंदाचे उत्सवाचे हे १४९    वर्षे आहे श्री आजोबा गणपती एका सोलापूर शहराचा व महाराष्ट्राचा अभिमान आणि सन्मान आहे आपल्या देशातील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजेच सोलापूरचा मानाचा आजोबा गणपती या आजोबा गणपतीने १३९    वर्ष पूर्ण केली आहे म्हणजेच या गणपतीच्या गणपतीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात विश्लेषण १८८५ मध्ये झाली माणिक चौकातील आकर्षक मंदिरामध्ये आजोबा गणपतीचे सर्वांना दर्शन घडत आहे महाराष्ट्र सह देशाच्या कानाकोपऱ्यातून फक्त बंद संकष्टी चतुर्थी व अंगारकी चतुर्थींना दर्शनाला येतात सर्व भक्तांना पावणारा श्री गणराया अशी लेखी साठी आहे लोकमान्य टिळकांनाही या आजोबा गणपती पासूनच प्रेरणा मिळाली. लोकमान्य टिळक हे १८९२...

प्रकाशकाची माहिती

 

मुख्यमंत्री तर मि एकटा रेल्वे अडवेन ...

प्रती मा मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई दिनांक २ जुलै २०२४   विषय – सन २०१३ साली जे एन एन आर यु एम कडून अनुदानातून घेतलेल्या बसेस जनसेवेसाठी उपलब्ध करून देणे कामी आणि सदर बसेस उपलब्ध होत नसतील तर सांगली अहमदनगर पनवेल ठाणे बृहन्मुंबई च्या धर्तीवर सोलापूर शहर अंतर्गत प्रवासी वाहतूक एम एस आर टी सी च्या बसेस ने सुरु करणे कामी   विनंती अर्ज अन्यथा मि स्वतः माझी वर्तमान पत्रे साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त आणि मंथली विजयप्रताप च्या वतीने एकटा भारतीय रेल्वे समोर हातात तिरंगा घेऊन उभा राहून रेल्वे रोको करण्याचा इशारा ....   अर्जदार -   अर्जदार -     श्री आनंद मारुती लोखंडे शिक्षण एमएससी एमएड एमए एमएससीआयटी    राहणार सिद्धेश्वर नगर ५ प्लॉट २०६ मजरेवाडी पोस्ट टीकेकरवाडी सोलापूर मोबाईल क्रमांक 9960207453 असून माझे ओळख पत्राचे क्रमांक पुढील प्रमाणे आहेत आधार क्रमांक 615034437045 मतदान ओळख पत्र क्रमांक LQV 4770665     शिधापत्रिका मांक   SN 845382    वाहन चालक परवाना    MH 1320090004270 ,  आयकर खाते ओळखपत्र ...

फडणवीस आणि अजित पवार तसेच शिंदे सरकार सोलापूर साठी एमएसआरटीसी बसेस सुरु करा

  सन २०१३ पासून  कोटीच्या घरात  रुपयाचे व्याज काय झाले असते ,या निष्काळजी कृती शून्य कारभारास कोण जबाबदार  भारत सरकारने दिलेल्या  कोटीच्या  अनुदानातून  घेतलेल्या २१० बसेस चे काय झाले सोलापूरच्या जनतेनी कोणतीही पूर्व सूचना देता अचानक रस्त्यावर उतरून रेल्वे चे रूळ उखडले तर ...होणार्या अनर्थास भारत आणि म्म्हाराश्त्र सरकारच जबाबदार  सोलापूर महानगर पालिका  परिवहन खाते आणि बस तयार करणारी कंपनी यांच्यातील गेली १०  वर्षे सुरु असलेलाला वाद केव्हा संपून सोलापूरच्या नागरिकांना बसेस उपलब्ध होणार ... कोर्टाला सुद्धा झोप लागली आहे काय ?  सध्या सोलापूर महानगर पालिका हि प्रशासनाच्या हातात आहे आणि सध्या महानगर पालिकेस काळजी वाहू महापौर आहेत त्यांना जरी नवीन निर्णय घेता येत नसले तरी प्रशासनाच्या मदतीने आपल्या सोलापूर शहरास केंद्र शासनाने स्मार्ट सिटी करण्यासाठी आणि सोलापूर शहरासाठी बसेस घेण्यासाठी दिलेल्या  कोटीच्या  अनुदानातून गेह्त्लेल्या २१० बसेस चे काय झाले जर सदर अनुदान ची रक्कम हि महानगर पालिकेने कर्ज घेतले असते तर अधिकारी आमी महापौर ...

महिला पत्रकारांनी स्त्रीयाच्या समस्या प्रभावी पणे समाजापुढे मांडाव्या आदर्शच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील , भागिरथी परिवाराच्या वतीने महिला पत्रकार व योग शिक्षकांचा सन्मान !

महिला पत्रकारांनी स्त्रीयाच्या समस्या प्रभावी पणे समाजापुढे मांडाव्या आदर्शच्या  सरचिटणीस प्रेमाताई पाटील , भागिरथी परिवाराच्या वतीने महिला पत्रकार व योग शिक्षकांचा सन्मान ! धाराशिव : महिला पत्रकारांनी स्त्रीयाच्या समस्या प्रभावी पणे समाजापुढे मांडाव्या आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील यांनी केले धाराशिवच्या भागिरथी परिवार यांच्या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शहरातील महिला पत्रकार व योग शिक्षकांचा सन्मान आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आळा त्या प्रसंगी त्या बोलत होत्या       सर्वप्रथम प्रमुख उपस्थिती असलेल्या सर्व महिला पत्रकार योगशिक्षिका व सरचिटणीस प्रेमाताई पाटील यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची पूजा व आरती संपन्न झाली .       त्यानंतर गणेश उत्सवा निमित्ताने स्त्री शक्तीचा गौरव म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार प्रतिवर्षीप्रमाणे या ही   वर्षी करण्यात आला .       सध्याच्या जीवनशैलीत सध्याच्या   अत्यावश्यक असले...

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी मुंबई, दि.१३: १५ सप्टेंबर रोजी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राज्यातील ४३४ आयटीआयमध्ये जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने संविधान मंदिराचे लोकार्पण होणार आहे. तसेच २० सप्टेंबर रोजी राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र' आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचा शुभारंभ होणार आहे.  कार्यक्रमांसाठी प्रमुख उपस्थिती संविधान मंदिरांचा लोकार्पण सोहळा राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत रविवार दि१५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक महाविद्यालय येथे होणार आहे.                                आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स...